Police Bharti Question Paper 123 1. 500 रुपये छापील किंमत असणारी वस्तू 60 रुपये सूट देऊन विकली असता दुकानदारास 10% नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? 420 350 450 400 2. 29 मुलांचे सरासरी वयामध्ये शिक्षकाचे वय 36 मिळविल्यास एकूण सरासरी वय 7 होते तर फक्त मुलांचे सरासरी वय किती असेल? 6 10 12 8 3. उत्तर दिशेला तोंड असणाऱ्या एका 270° मध्ये एक टर्न घेतला आणि तेव्हा त्याचे तोंड पश्चिम दिशेला झाले.तर त्या ट्रक ने कोणत्या दिशेला टर्न घेतला असेल? पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण 4. माऊंट एव्हरेस्ट ची उंची किती मीटर आहे? 8611 मीटर 8848 मीटर 8118 मीटर 8448 मीटर 5. आज कार्यालयात खूप थकलो होतो म्हणून मला क्लास घेता आला नाही – या वाक्यात म्हणून हा शब्द…… आहे यापैकी नाही उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय 6. तू खाली बस – वाक्याचा प्रकार ओळखा मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य नकारार्थी वाक्य 7. 2600 चे 25% + 1200 चे 35% = 1200 – ? 130 30 630 230 8. राज्यांना एकूण किती पिनकोड विभागांमध्ये विभागले आहे? 10 8 12 17 9. माझ्या पत्नीच्या मुलीचे वडील आणि माझे वडील यांच्यात काय नाते असू शकते? भाऊ – भाऊ काका – पुतण्या वडील – मुलगा मामा – भाचे 10. भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन असा कोणाचा उल्लेख केला जातो? राजा जेम्स वास्को द गामा बुसी डूप्ले 11. सन्मान = सन + मान सत् + मान सन्म + आन स + नमान 12. जिल्हा परिषद मध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? 33% 50% 30% राखीव नसतात 13. स्वदेशी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 11 जुलै 31 डिसेंबर 12 डिसेंबर 12 जानेवारी 14. 12 च्या तीनपटीचे आणि 3 च्या तीनपटीचे गुणोत्तर काय असेल? 36:4 12:9 3:1 4:1 15. कापरे सुटणे – या शब्द प्रयोगाचा अर्थ काय होतो? रागामुळे थरथर कापणे आश्चर्याचा सुखद धक्का बसणे काहीच न समजल्याने खिन्न होणे खूप भीती वाटून थरकाप होणे Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक