Police Bharti Question Paper 125

1. एक बस पहिले तीन तास 60 किमी प्रति तास वेगाने आणि शेवटचे दोन तास 80 किमी प्रति तास वेगाने प्रवास करते. तर ह्या प्रवासाचा सरासरी तासी वेग किती आहे?

 
 
 
 

2. कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारताच्या भेदक गोलंदाजी पुढे ऑस्ट्रेलिया गारद होत आहे. – काळ ओळखा

 
 
 
 

3. जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेचा पर्याय निवडा

 
 
 
 

4. वारली एक …… आहे

 
 
 
 

5. जीव जाणे या अर्थाचा वाक्य प्रचार कोणता आहे?

 
 
 
 

6. वडील व मुलाच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:1 आहे आणखी 7 वर्षाने हे गुणोत्तर 3:1 होईल. तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती?

 
 
 
 

7. क्लोरिन चा अणुअंक किती आहे?

 
 
 
 

8. 2x + 3y = 13 तर x = ?

 
 
 
 

9. चार शहरांमध्ये जास्त लोकसंख्या असणारे शहर शांघाय आहे. उरलेल्या तीन शहरांमध्ये पुणे हे शहर सर्वात जास्त / सर्वात कमी लोकसंख्या असणारे नाही. मुंबईची लोकसंख्या टोकियो पेक्षा कमी आहे तर असे शहर निवडा जे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने टोकियो नंतर येते?

 
 
 
 

10. चार शहरांमध्ये जास्त लोकसंख्या असणारे शहर शांघाय आहे. उरलेल्या तीन शहरांमध्ये पुणे हे शहर सर्वात जास्त किंवा सर्वात कमी लोकसंख्या असणारे नाही. मुंबईची लोकसंख्या टोकियो पेक्षा कमी आहे. तर या चार शहरांमध्ये सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या शहराची आहे?

 
 
 
 

11. 37, 43, x, x, 13 या पाच संख्यांची सरासरी 41 आहे तर x ची किंमत शोधा

 
 
 
 

12. मी भाषण करतो. तू माझा ….. हो !

 
 
 
 

13. बंगाल फाळणी संदर्भात लॉर्ड कर्झन याची तुलना ….. सोबत करण्यात आली

 
 
 
 

14. किंमत या शब्दाचे सामान्य रूप काय होईल?

 
 
 
 

15. मैना या शब्दाचे लिंग ओळखा

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 125”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now