Police Bharti Question Paper 125 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 09/04/2020 1. 2x + 3y = 13 तर x = ? 3y + 3 / 13 3y + 13/3 (13-3y) / 2 (3y-13) / 22. वडील व मुलाच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:1 आहे आणखी 7 वर्षाने हे गुणोत्तर 3:1 होईल. तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती? 42 70 35 303. किंमत या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? किंमत कीमत्या किंमती किमती4. मी भाषण करतो. तू माझा ….. हो ! वक्ता श्रोता प्रेक्षक अनुयायी5. कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारताच्या भेदक गोलंदाजी पुढे ऑस्ट्रेलिया गारद होत आहे. – काळ ओळखा पूर्ण भविष्यकाळ चालू वर्तमान चालू भूत चालू भविष्य6. चार शहरांमध्ये जास्त लोकसंख्या असणारे शहर शांघाय आहे. उरलेल्या तीन शहरांमध्ये पुणे हे शहर सर्वात जास्त किंवा सर्वात कमी लोकसंख्या असणारे नाही. मुंबईची लोकसंख्या टोकियो पेक्षा कमी आहे. तर या चार शहरांमध्ये सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या शहराची आहे? पुणे टोकियो मुंबई शांघाय7. क्लोरिन चा अणुअंक किती आहे? 17 21 14 158. बंगाल फाळणी संदर्भात लॉर्ड कर्झन याची तुलना ….. सोबत करण्यात आली लंकापती रावण मोहम्मद घोरी बादशाह औरंगजेब बादशाह अकबर9. चार शहरांमध्ये जास्त लोकसंख्या असणारे शहर शांघाय आहे. उरलेल्या तीन शहरांमध्ये पुणे हे शहर सर्वात जास्त / सर्वात कमी लोकसंख्या असणारे नाही. मुंबईची लोकसंख्या टोकियो पेक्षा कमी आहे तर असे शहर निवडा जे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने टोकियो नंतर येते? शांघाय मुंबई यापैकी नाही पुणे10. जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेचा पर्याय निवडा हिंदी इंग्लिश चायनीज स्पॅनिश11. एक बस पहिले तीन तास 60 किमी प्रति तास वेगाने आणि शेवटचे दोन तास 80 किमी प्रति तास वेगाने प्रवास करते. तर ह्या प्रवासाचा सरासरी तासी वेग किती आहे? 75 70 65 6812. मैना या शब्दाचे लिंग ओळखा यापैकी नाही पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसक लिंग13. जीव जाणे या अर्थाचा वाक्य प्रचार कोणता आहे? जीवाला मुकणे जीव घेणे जीवाला जीव देणे जीवाला जपणे14. 37, 43, x, x, 13 या पाच संख्यांची सरासरी 41 आहे तर x ची किंमत शोधा 56 48 55 4315. वारली एक …… आहे फळ कडधान्य आदिवासी जमात आंब्याची जात Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
13