Police Bharti Question Paper 126 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/04/2020 1. मानवी शरीराचा गुडघ्याचा सांधा हा ….. सांधा म्हणून ओळखला जातो बिजागरीचा उखळीचा अचल सरकता2. भित्रा : ससा :: प्रामाणिक : ? कुत्रा कासव मुलगा माणूस3. एका संख्येच्या 1/9 पट पेक्षा 1/18 पट 90 ने लहान आहे तर ती संख्या कोणती? 1620 1900 1720 18004. 5000 पक्ष्यांपैकी पहिल्या वर्षी 20 % पक्षी स्थलांतरित झाले. दुसऱ्या वर्षी 10% स्थलांतरित झाले. तर आता शिल्लक पक्षी किती असतील? 3500 3600 3225 33705. गरिबांवर होणारे अन्याय पाहून बापूंनी गरिबांचे जीवन सुखी करण्याचे व्रत घेतले – या वाक्यातील व्रत घेणे म्हणजे काय? वसा घेणे दिक्षा स्वीकारणे उपवास करण्याचे ठरवणे पूजाविधी इत्यादी करण्याचे ठरवणे6. 500 चे 20% चे ….. % म्हणजे 40 40 20 30 257. 3, 4, 15, 126, 1237, ? 12348 12578 5678 97878. आशियाई सिंह …… या राज्यात आढळतात मध्यप्रदेश गुजरात महाराष्ट्र पंजाब9. तिचे …… सुद्धा सुंदर होते जसे की सरोवरातील पाणी ! रड रडणे रडलेली रडली10. ABC, BCA, CDE, DEC, EFG, ? GEF GFE FGE EFG11. नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? 1935 1933 1930 192812. 3/5 म्हणजे किती टक्के? 15 60 35 3013. आमरण या सामासिक शब्दाचा अर्थ काय? ज्याला मरण येत नाही तो सामान्य रणभूमी मरेपर्यंत जो अमर नाही तो14. तिर्थस्वरुप आईस प्रमाण – या वाक्यात किती शब्द अशुद्ध आहेत? एकही नाही तीन दोन एक15. दुधा तुपाचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला गौरविले जाते? नाशिक धुळे अहमदनगर अकोला Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Nice test sir
13/15