Police Bharti Question Paper 127

1. देवापुढे सतत जळत असणारा दिवा …. या नावाने ओळखला जातो

 
 
 
 

2. वेरूळच्या भोसल्यांनी आपला पराक्रम गाजवायला सुरुवात केली. – या वाक्यातील उद्देश कोणता आहे?

 
 
 
 

3. पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये ….. पेक्षा जास्त अंतर असू नये

 
 
 
 

4. चुकीचे पद ओळखा 96 121 145 168 192 211 231

 
 
 
 

5. प्रशांत सागर आणि महेश हे तिघे मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. जर एकटा प्रशांत ते काम 16 दिवसात आणि एकटा सागर ते काम 24 दिवसात करत असेल तर एकटा महेश ते काम किती दिवसात पूर्ण करेल?

 
 
 
 

6. गटात न बसणारा शब्द ओळखा

 
 
 
 

7. पोलिओ हा ….. मुळे होणारा रोग आहे

 
 
 
 

8. अर्थमंत्री अर्थसंकल्प …… मध्ये सादर करतात

 
 
 
 

9. सोडवा    free police bharti question paper

 
 
 
 

10. जर 198 x 111 = 2109 आणि 146 x 231 = 377 तर 256 x 334 = ?

 
 
 
 

11. माझे काम झालेले आहे साहेब ! काळ ओळखा

 
 
 
 

12. विशाल आणि जितू यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:4 आहे जर जितूचा एका महिन्याचा पगार रू 40000 असल्यास विशाल चे वार्षिक उत्पन्न किती असेल?

 
 
 
 

13. 60 मीटर प्रति सेकंद यावेगाने एक रेल्वे एका खांबाला 10 सेकंदात ओलांडत असेल तर तिची लांबी किती ?

 
 
 
 

14. त्याला बोलताना मध्येच थांबवू नका – होकारार्थी वाक्य करा

 
 
 
 

15. फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना …… यांनी केली होती.

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 127”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now