Police Bharti Question Paper 129 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 13/04/2020 14/04/2020 1. एका सरळ रस्त्याच्या 3/8 भागावर झाडे लावून झाल्यावर 15 किमी रस्ता झाडे लावण्यासाठी शिल्लक उरला. तर रस्त्याची एकूण लांबी किती? 20 किमी 22 किमी 24 किमी 25 किमी 2. घरदार या शब्दात प्रत्यय कोणता आहे? दार या शब्दात प्रत्यय नाही घर दोन्ही शब्द प्रत्यय आहे 3. 250 चे 50% घेऊन पुन्हा त्याचे 20% घेतले. तर आता येणारे उत्तर मूळ संख्येपेक्षा कितीने कमी असेल? 155 215 225 195 4. लोखंड गंजणे याला वैज्ञानिक भाषेत ….. असे म्हणतात विलेपण निष्कर्षण क्षरण निर्लेपण 5. होमगार्ड प्रभागाचा प्रमुख कोण असतो? उपअधीक्षक महानिरीक्षक महासंचालक महासमादेशक 6. भरपूर लोकांचे जे मत आहे तेच खरे मानावे – या अर्थाची म्हण कोणती? घेता दिवाळी देता शिमगा गाव करी ते राव न करी एकावे जनाचे करावे मनाचे पाचामुखी परमेश्वर 7. दररोज समान बचत केल्यास 28 दिवसात 4620 रुपये बचत होते. जर 1155 रुपये साठवायचे असेल तर किती दिवस बचत करावी लागेल? 7 11 8 9 8. सोडवा 1200 120000 120 12000 9. विरुद्धार्थी शब्द निवडा : मर्द मर्दारी मर्दानी नामर्द मर्दांगी 10. जून : 2 :: जानेवारी : ? 3 2 4 5 11. एका सांकेतिक भाषेत शब्द लिहिताना अक्षराचा इंग्रजी अक्षर मालिकेतील क्रमांक लक्षात घेतला जातो. परंतु हा क्रमांक समसंख्या असेल तर त्याचा पुढचा क्रमांक लिहिला जातो. तर MARKET हा शब्द कसा लिहिला जाईल? 1311911521 1311911520 1311811421 1311811520 12. गोलमेज परिषदा खालील पैकी कोणत्या शहरात पार पडल्या होत्या? मँचेस्टर लंडन लिव्हरपूल ग्लासगो 13. जो ऐकतो त्यावर विचार करतो तोच चांगला निर्णय घेतो – वाक्य प्रकार ओळखा मिश्र संयुक्त होकारार्थी नकारार्थी 14. एका सांकेतिक भाषेत शब्द लिहिताना अक्षराचा इंग्रजी अक्षर मालिकेतील क्रमांक लक्षात घेतला जातो. परंतु हा क्रमांक समसंख्या असेल तर त्याचा पाठीमागचा क्रमांक लिहिला जातो. तर TOXIC हा शब्द कसा लिहिला जाईल? 18142393 19152393 21152593 21142593 15. गॅस अनुदान प्रत्यक्ष लाभार्थीच्या खात्यात जमा होणारी योजना खालील पैकी कोणती आहे? सुकन्या योजना उज्वला योजना पहल योजना आयुष्मान भारत योजना Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक पोलीस भरती टेस्ट तुम्ही रोज देऊ शकता … ते पण अगदी फ्री हे तुम्हाला माहिती आहे का ? खूप महत्वाची ह्या टेस्ट देण्यासाठी रोज भेट द्या ….
sir please 100 marck exam