Police Bharti Question Paper 130 1. 1 पासून सुरु होणाऱ्या काही क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज 325 आहे. तर त्या संख्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती असेल? 35 26 34 25 2. सगळे अपयश मागे टाकून पुन्हा एकदा जिद्दीने त्याने यशाच्या दिशेने …… – योग्य वाक्य प्रचार निवडा कुच करणे आगमन करणे वाट लावणे प्रदक्षिणा घालणे 3. घ्या गं सुया पिना बांगड्या – या वाक्यात अनेकवचनी शब्द कोणता आहे? सुया बांगड्या पिना सर्व पर्याय बरोबर आहे 4. सकाळी उठून रोज आपल्या काळ्याभोर केसांमध्ये ती सुंदरी गजरा …… – वाक्य रीती भूतकाळाचे होण्यासाठी पर्याय निवडा लावायची लावत असे घालते घालत होती 5. शिवा आणि पुनम एक काम मिळून 15 दिवसात पूर्ण करतात. जर एकटा शिवा ते काम 20 दिवसात पूर्ण करत असेल तर एकटी पुनम ते काम करण्यास त्याच्यापेक्षा किती दिवस जास्त घेईल? 20 40 60 15 6. 9, 15, 27, 45, 69, 99, ? 159 135 125 157 7. संत नामदेव : कीर्तन :: संत एकनाथ : ? प्रवचन कथा पोवाडा भारुड 8. तीन पूर्णांक दोन छेद तीन = ? 6 11/3 8/3 3/11 9. विधानसभेत कमीत कमी किती सदस्य असतात ? 80 60 75 65 10. धरणांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? नाशिक अहमदनगर औरंगाबाद जळगाव 11. मानवी चेतासंस्थेचे मूलभूत एकक …… हे आहे. नेफ्रोन मेंदू चर्म चेतापेशी 12. शुद्ध शब्द ओळखा उत्सव जिवन आंधर नितीवंत 13. 20% दराने एका रकमेचे दोन वर्षात सरळ व्याज 400 तर चक्रवाढ व्याज 440 रुपये होते. तर ती रक्कम कोणती? 1200 1500 1400 1000 14. कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये विशेषकरून अवजड पायाभूत उद्योग धंद्याच्या निर्मिती साठी प्रयत्न करण्यात आले होते? दुसरी पाचवी चौथी पहिली 15. गटात न बसणारी जोडी निवडा JLM FIH ORQ TWV Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
खुप.छान