Police Bharti Question Paper 131 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 15/04/2020 1. तीन संख्या 3:4:8 या प्रमाणात आहे. या तीन संख्यांची सरासरी 25 आहे तर या तीन संख्यांची बेरीज किती? 125 95 65 75 2. 12 x 8899 = 106788 तर 1.2 x 8.899 = ? 1.06788 10.6788 106.788 1067.88 3. संख्या मालिका पूर्ण करा : 16 12 15 9 14 6 ? ? 14 5 5 14 3 13 13 3 4. राष्ट्रीय महामार्ग संबंधीचे अधिकार ….. सरकारच्या कार्यक्षेत्रात येतात यापैकी नाही राज्य केंद्र संबंधित जिल्हा आणि राज्य सरकार 5. फक्त धोनीच ही मॅच एकहाती काढून देऊ शकतो – या वाक्यात धोनी शब्दाला जोडलेला च काय आहे? शब्दयोगी अव्यय विभक्ती केवल प्रयोगी अव्यय प्राकृत भाषेतील एक उपसर्ग 6. गटात न बसणारा पर्याय निवडा 9 3 5 7 7. एका मिश्रणात 20% अल्कोहोल आहे आणि उर्वरीत पाणी आहे. जर त्या मिश्रणातून अल्कोहोल इतके पाणी काढून घेतल्यास नवीन मिश्रणातील अल्कोहोल चे प्रमाण किती होईल? 15% 25% 10% 30% 8. उपराष्ट्रपतींना पदाची शपथ खालील पैकी कोण देतात? पंतप्रधान राज्यसभा सभापती राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 9. भित्यापाठी ब्रह्मराक्षस – या म्हणीचा अर्थ काय? जो घाबरतो तो राक्षसगतीला प्राप्त होतो राक्षस प्रवृत्तीची व्यक्ती आपले खरे रूप दिसू नये म्हणून भित्रेपणाचे सोंग घेते भित्री व्यक्ती सतत काही कारण नसताना घाबरत असते भित्र्या व्यक्तीच्या मागे देव भक्कम पणे उभा राहतो 10. फाजल अली कमिशन खालील पैकी कोणत्या गोष्टीशी संबंधित होते? राजकीय आरक्षण भाषावार प्रांतरचना पंचवार्षिक योजनेची अमलबजावणी आर्थिक स्थितीनुसार आरक्षण 11. GPS म्हणजे काय? Google Positioning System Geological Positioning System Global Positioning System Global Place System 12. 5 + 10 + 15 + ……+ 45 + 50 = ? 275 255 245 265 13. 46 : 29 :: 37 : ? 34 54 49 47 14. सचिन एक खेळाडू आहे. त्याला राज्यसभेवर मानाचे स्थान दिले आहे. – या दोन वाक्यापासून केवल वाक्य तयार करा सचिन एक खेळाडू आहे आणि त्याला राज्यसभेवर मानाचे स्थान दिले आहे. यापैकी नाही जर सचिन एक खेळाडू आहे तर राज्यसभेवर मानाचे स्थान दिले आहे. खेळाडू सचिन ला राज्यसभेवर मानाचे स्थान दिले आहे. 15. सोडवा 25 27 21 23 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
maroti1munde@gmail.com