Police Bharti Question Paper 134 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 19/04/2020 1. ज्याचे घरदार सर्व नष्ट झाले आहे असा कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पिडीत पुनर्वसित निर्वासित अनाथ2. विजोड पद ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रिकेट हॉकी कॅरम बुद्धिबळ3. रामराव अ ह्या व्यक्तीचे चे वडील आहेत पण अ त्यांचा मुलगा नाही. तर रामराव यांच्या मुलासोबत अ चे नाते काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बहीण माहिती अपूर्ण आहे आई भाऊ4. ज्या मूलद्रव्याच्या अणुचे बाह्यतम कवच पूर्णतः भरलेले असते त्याला ….. म्हणतात. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुग उदासीन मूलद्रव्य मिश्रण प्रसामान्य मूलद्रव्य5. रास दांडिया : राजस्थान :: गुजरात : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] झुमर गरबा नौटंकी भांगडा6. अभ्यासाची गोडी निर्माण झाली की आपोआप मन लागते. या वाक्यात …… आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोडी हे क्रियाविशेषण गोडी हे सामान्य नाम गोडी हे भाववाचक नाम गोडी हे गुण विशेषण7. तो झोपी गेला . हे वाक्य …. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज्ञार्थी वाक्य आहे स्वार्थी वाक्य आहे मिश्र वाक्य आहे संकेतार्थी वाक्य आहे8. प्रवीण चा पगार बबन पेक्षा 33% ने जास्त आहे. जर बबन चा पगार 6000 रू असेल तर प्रवीण चा पगार किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8000 6500 6300 73009. 1, 1.2 आणि 1.4 यांचा लसावि काढा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 0.24 24 240 2.410. राज्यसभेत घेतल्या जाणाऱ्या मतदानात उपराष्ट्रपती …….. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून मतदान करतो सभापती या नात्याने मतदान करू शकतो मतदान करू शकतो मतदान करू शकत नाही11. त्रिकोणाच्या कोनाचे मापे 2:5:3 या प्रमाणात आहे. तर त्यातील सर्वात मोठा कोन कोणता असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशालकोन सांगता येणार नाही लघुकोन काटकोन12. खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भीमाशंकर दिलेले सर्व आहेत औंढा नागनाथ परळी वैजनाथ13. इंग्लंड मध्ये राहून ब्रिटीशसत्तेविरुद्ध कारस्थाने करून क्रांतीचा आरंभ करणारे पाहिले क्रांतिकारक कोण होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मादाम कामा श्यामजी कृष्ण वर्मा लाला हरदयाळ नेताजी सुभाष चंद्र बोस14. 2x- 8 = – 19 तर 4x = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] -11/2 -27 -22 -27/215. चोराने कुलूप तोडून कटरने जाड कपटाचे दार फोडले आणि त्याला आत फक्त 100 रुपये मिळाले. म्हणतात ना – [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डोंगर पोखरून उंदीर काढणे हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे देव तारी त्याला कोण मारी एक ना धड भराभर चिंध्या Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Good