Police Bharti Question Paper 134 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 19/04/2020 1. रामराव अ ह्या व्यक्तीचे चे वडील आहेत पण अ त्यांचा मुलगा नाही. तर रामराव यांच्या मुलासोबत अ चे नाते काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] माहिती अपूर्ण आहे आई भाऊ बहीण2. ज्याचे घरदार सर्व नष्ट झाले आहे असा कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निर्वासित अनाथ पुनर्वसित पिडीत3. रास दांडिया : राजस्थान :: गुजरात : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गरबा झुमर भांगडा नौटंकी4. राज्यसभेत घेतल्या जाणाऱ्या मतदानात उपराष्ट्रपती …….. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मतदान करू शकतो राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून मतदान करतो मतदान करू शकत नाही सभापती या नात्याने मतदान करू शकतो5. त्रिकोणाच्या कोनाचे मापे 2:5:3 या प्रमाणात आहे. तर त्यातील सर्वात मोठा कोन कोणता असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काटकोन विशालकोन लघुकोन सांगता येणार नाही6. 1, 1.2 आणि 1.4 यांचा लसावि काढा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 240 24 2.4 0.247. प्रवीण चा पगार बबन पेक्षा 33% ने जास्त आहे. जर बबन चा पगार 6000 रू असेल तर प्रवीण चा पगार किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6300 7300 6500 80008. तो झोपी गेला . हे वाक्य …. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थी वाक्य आहे स्वार्थी वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य आहे मिश्र वाक्य आहे9. ज्या मूलद्रव्याच्या अणुचे बाह्यतम कवच पूर्णतः भरलेले असते त्याला ….. म्हणतात. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्रण संयुग उदासीन मूलद्रव्य प्रसामान्य मूलद्रव्य10. विजोड पद ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हॉकी क्रिकेट बुद्धिबळ कॅरम11. अभ्यासाची गोडी निर्माण झाली की आपोआप मन लागते. या वाक्यात …… आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोडी हे गुण विशेषण गोडी हे भाववाचक नाम गोडी हे क्रियाविशेषण गोडी हे सामान्य नाम12. 2x- 8 = – 19 तर 4x = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] -22 -27 -27/2 -11/213. चोराने कुलूप तोडून कटरने जाड कपटाचे दार फोडले आणि त्याला आत फक्त 100 रुपये मिळाले. म्हणतात ना – [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डोंगर पोखरून उंदीर काढणे हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे एक ना धड भराभर चिंध्या देव तारी त्याला कोण मारी14. इंग्लंड मध्ये राहून ब्रिटीशसत्तेविरुद्ध कारस्थाने करून क्रांतीचा आरंभ करणारे पाहिले क्रांतिकारक कोण होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्यामजी कृष्ण वर्मा लाला हरदयाळ नेताजी सुभाष चंद्र बोस मादाम कामा15. खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भीमाशंकर औंढा नागनाथ दिलेले सर्व आहेत परळी वैजनाथ Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Good