Police Bharti Question Paper 136

1. गरीब लोकांना मदत करत जा. हे वाक्य अर्थ न बदलता आणखी कसे लिहिता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्याचा त्याने …… – योग्य वाक्य प्रचार निवडा

 
 
 
 

3. उत्तरेकडे तोंड करून पूर्व पश्चिम रांगेत एका घरातील तीन सदस्य बसलेले आहे. घरातील महिला सदस्य मध्यभागी बसलेली नाही.मध्यभागी असणारी व्यक्ती आणि तिच्या उजव्या हाताला असणारी व्यक्ती यांच्या मुलगा पूर्व टोकाला बसलेला आहे. तर पत्नीचे स्थान कोणते असेल?

 
 
 
 

4. उत्तरेकडे बघत पूर्व पश्चिम रांगेत एका घरातील तीन सदस्य बसलेले आहे. घरातील महिला सदस्य मध्यभागी बसलेली नाही.मध्यभागी असणारी व्यक्ती आणि तिच्या उजव्या हाताला असणारी व्यक्ती यांच्या मुलगा पूर्व टोकाला बसलेला आहे. तर टोकाला बसलेल्या व्यक्तींचे नाते काय असेल?

 
 
 
 

5. 12:9::16: ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. लियोनार्डो द विंची हा प्रसिद्ध …. होता. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. सोडवा (2.5×4) + (10÷2.5) = 12.5 + ?

 
 
 
 

8. आदिमानवाने सर्वप्रथम कोणता धातू वापरण्यास सुरुवात केली होती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. 6 संख्यांची सरासरी 30 आहे. त्यातील पहिल्या चार संख्यांची सरासरी 25 असेल तर उरलेल्या संख्यांची सरासरी पहिल्या चार संख्यांपेक्षा किती ने जास्त असेल?

 
 
 
 

10. भारताची अंतर्गत गुप्तहेर संस्था कोणती आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. साईचे 8 वर्षानंतर चे वय आणि विनोद चे एक वर्षापूर्वीचे वय यांचे सारखेच आहे. जर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:7 असेल तर त्यांच्या वयात किती वर्षांचा फरक असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. खालील पैकी कोणत्या वाक्यात विशेषण आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 575 रू छापील किंमत असणारी एक खेळणी दुकानदार सेल मध्ये 20% सूट देऊन विकतो तरीही त्याला 15% फायदा होतो. तर वस्तूची खरेदी किंमत रु किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत RTGS ने पैसे पाठवण्यासाठी ह्या महत्वाच्या कोड ची आवश्यकता असते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. महेश लिहीत होता तेव्हा अचानक लाईट गेली. या वाक्यात वापरलेल्या काळाचा क्रम ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now