11. उत्तरेकडे बघत पूर्व पश्चिम रांगेत एका घरातील तीन सदस्य बसलेले आहे. घरातील महिला सदस्य मध्यभागी बसलेली नाही.मध्यभागी असणारी व्यक्ती आणि तिच्या उजव्या हाताला असणारी व्यक्ती यांच्या मुलगा पूर्व टोकाला बसलेला आहे. तर टोकाला बसलेल्या व्यक्तींचे नाते काय असेल?