Police Bharti Question Paper 138 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 23/04/2020 1. या मालिकेतील चुकीचे पद ओळखा 92, 101, 117, 142, 178, 225, 291 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 225 117 291 1422. दाढी करण्यासाठी वापरण्याचे आरसे कोणते असणे अतिशय योग्य ठरेल ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सपाट बहिर्वक्र अंतर्वक्र अतिर्वक्र3. भारतीय अर्थशास्त्र चे जनक खालील पैकी कोणाला संबोधले जाते ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रघुराम राजन मनमोहन सिंह अमर्त्य सेन दादाभाई नौरोजी4. समास ओळखा : साखरभात [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वंद्व मध्यमपदलोपी कर्मधारय द्विगु5. हसरा चेहरा घेऊन कामाला सुरुवात करा! दिवस कसा चांगला जातो ते बघा !! या वाक्यात हसरा हे …. आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सार्वनामिक विशेषण धातूसाधित विशेषण संख्याविशेषण गुणविशेषण6. गावच्या पाटलाने सर्वांना जागरण गोंधळ कार्यक्रमाचे निमंत्रण दिले – पहिल्या शब्दाची विभक्ती अर्थ ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संबंध करण अपादान संबोधन7. बावळी मुद्रा देवळी निद्रा – म्हणजे काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गरीब मुद्रा करून श्रीमंतीचा आव आणणे पैसे कमी असल्याने देवळाचा सहारा घ्यावा लागणे बावळट माणसाने देवळात झोपणे व्यवहारचतुर असणारा बावळट माणूस8. राष्ट्रपती संसदेच्या कोणत्या सभागृहाचा सदस्य असतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राज्यसभा लोकसभा दोंघांपैकी कोणत्याही एका कोणत्याही नाही9. एका लीप वर्षात 15 मार्च रोजी मंगळवार होता तर 13 नोव्हेंबर रोजी कोणता वार असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बुधवार शुक्रवार रविवार मंगळवार10. एका डब्यात 10 रुपये आणि 5 रुपये मिळून 135 रुपयांची रक्कम आहे. तर ह्या मध्ये 5 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 26 25 27 2211. 5000 रुपये सरळ व्याजाने 8 वर्षात दुप्पट होत होत असेल तर व्याजाचा दर काय असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 15 8 12.512. सोयाबीन : खाद्यतेल :: बांबू : ? टोपली शेती फळे ताग13. एका कारखान्यातील एका मशीन ची किंमत 10 लाख आहे. जर प्रत्येक वर्षी किमतीत 15% घट होत असेल तर मशीन ची दोन वर्षानंतर किंमत किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 800000 रुपये 722500 रुपये 640000 रुपये 725000 रुपये14. एका घरातील चार लोकांचे सरासरी वजन 25.25 किलो आहे आणि दोन मुलांचे सरासरी वजन 9.5 किलो आहे तर संपूर्ण कुटुंबाचे सरासरी वजन किती ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 22 kg 22.5 kg 20 kg 19.5 kg15. जर कदम = 345 आणि दमन = 456 तर सनम = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 865 465 565 365 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
navnathkale095@gmail.com