Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 138

1. राष्ट्रपती संसदेच्या कोणत्या सभागृहाचा सदस्य असतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. सोयाबीन : खाद्यतेल :: बांबू : ?

 
 
 
 

3. या मालिकेतील चुकीचे पद ओळखा 92, 101, 117, 142, 178, 225, 291 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. दाढी करण्यासाठी वापरण्याचे आरसे कोणते असणे अतिशय योग्य ठरेल ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. भारतीय अर्थशास्त्र चे जनक खालील पैकी कोणाला संबोधले जाते ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. एका कारखान्यातील एका मशीन ची किंमत 10 लाख आहे. जर प्रत्येक वर्षी किमतीत 15% घट होत असेल तर मशीन ची दोन वर्षानंतर किंमत किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. समास ओळखा : साखरभात [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. एका घरातील चार लोकांचे सरासरी वजन 25.25 किलो आहे आणि दोन मुलांचे सरासरी वजन 9.5 किलो आहे तर संपूर्ण कुटुंबाचे सरासरी वजन किती ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. एका लीप वर्षात 15 मार्च रोजी मंगळवार होता तर 13 नोव्हेंबर रोजी कोणता वार असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. हसरा चेहरा घेऊन कामाला सुरुवात करा! दिवस कसा चांगला जातो ते बघा !! या वाक्यात हसरा हे …. आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एका डब्यात 10 रुपये आणि 5 रुपये मिळून 135 रुपयांची रक्कम आहे. तर ह्या मध्ये 5 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 5000 रुपये सरळ व्याजाने 8 वर्षात दुप्पट होत होत असेल तर व्याजाचा दर काय असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. बावळी मुद्रा देवळी निद्रा – म्हणजे काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. गावच्या पाटलाने सर्वांना जागरण गोंधळ कार्यक्रमाचे निमंत्रण दिले – पहिल्या शब्दाची विभक्ती अर्थ ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. जर कदम = 345 आणि दमन = 456 तर सनम = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 138”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!