11. उत्तरेकडे बघत असणाऱ्या पूर्व पश्चिम रांगेत सुनील च्या उजवीकडे पाचव्या स्थानी महेश उभा आहे आणि महेशच्या डावीकडे 8 मुले सोडून प्रशांत उभा आहे. तर प्रशांत आणि सुनील मध्ये किती मुले असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]