Police Bharti Question Paper 144 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 29/04/2020 1. नळ चालू केल्यास एक टाकी 4 तासात भरते परंतु छिद्र असल्यामुळे ती भरण्यास 8 तास लागतात. तर पूर्ण भरलेली टाकी छिद्रामुळे किती तासात रिकामी होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 4 16 82. खालीलपैकी कोणत्या दिवशी दिवस रात्र सारख्या कालावधीच्या असतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 23 सप्टेंबर…..c 22 मार्च ….a 21 जून …..b दोन्ही पर्याय (a आणि c )3. 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7 6 42 844. बाबा आमटें चा नागेपल्ली ( हेमलकसा ) हा कुष्ठरोगी साठी असणारा आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा5. इतिहासातील प्रसिद्ध चार्ल्स वूड्स चा खलीता कशाशी संबंधित होता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजकीय सुधारणा शिक्षण आर्थिक नियोजन दुष्काळ6. 8 वाजून 15 मिनिटे ही वेळ घड्याळ दाखवत असेल तर घड्याळाच्या दोन काट्यात किती अंशाचा कोण तयार होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 150° 160° 142.5° 157.5°7. एका कोणाचे माप 32° आहे तर त्याच्या कोटिकोनाचे माप किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 78° 58° 32° 148°8. खालील पैकी कोणता पर्याय हा अनुनासिक वर्णांचा नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त् न् म् ण्9. राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार क्षमादानाचा अधिकार प्राप्त झाला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 72 42 62 5210. सोडवा 216 27 8 5611. शुक्रतारा खूप तेजस्वी ….. ( काळाचा विचार करून पर्याय निवडा ) [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिसला आहे दिसेल दिसला दिसतो12. धारोष्ण दूध खूप चांगले असते. या वाक्यातील धारोष्ण या शब्दाची फोड करा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धारा + उष्ण धारो + उष्ण धारा + ऊष्ण धार + उष्ण13. ELISA ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हिवताप एड्स डेंग्यू हत्तीरोग14. पहिला शब्द भाववाचक नाम नसणारे वाक्य ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नम्रता ने आपल्या कलेच्या जोरावर बॉलीवुड मध्ये प्रवेश केला. माणुसकी विसरून कसे चालेल दादाभाऊ? समता आणि समानता आजच्या काळाची गरज आहे नावीन्य काय आहे तुझ्या कामात?15. जर 6#5 = 40 आणि 3#4 = 20 तर 4#3 = ?:[ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25 22 20 18 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Thanks sir