Police Bharti Question Paper 145

1. महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प जामसंडे कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. विसर या धातूपासून तयार झालेला धातुसाधित शब्द कोणता आहे ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण दृष्टया योग्य आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. आधार कार्ड : 12 :: पॅनकार्ड : ?

 
 
 
 

5. श्रद्धाची जन्मतारीख 23 मार्च 1995 आहे तर त्या दिवशी कोणता वार असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. जर वक्तृत्वाबद्दल बोलत असाल तर मानसी चांगले बोलते. या वाक्यात चांगले हा शब्द …. आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एखादा दाखला देऊन एखादी गोष्ट जेव्हा पटवून सांगितली जाते. तेव्हा तिथे …. अलंकार असतो. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. एक टायपिंग मशीन टाईप करताना बिघाडामुळे काही शब्द चुकीचे टाईप करते. इंग्रजी वर्ण मालिकेतील सम अनुक्रम असणाऱ्या अक्षरासाठी पुढचे तर विषम अनुक्रम साठी मागचे अक्षर टाईप होते तर POT हा शब्द कसा टाईप होईल? [https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. सोडवा √5 + 2√5 = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. पहिल्या संख्येचा 1/3 भाग आणि दुसऱ्या संख्येचा 3/11 भाग सारखाच आहे तर पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी काय गुणोत्तर असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. हत्ती हे कोणत्या राजकीय पक्षाचे चिन्ह आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. एक टायपिंग मशीन टाईप करताना बिघाडामुळे काही शब्द चुकीचे टाईप करते. इंग्रजी वर्ण मालिकेतील सम अनुक्रम असणाऱ्या अक्षरासाठी पुढचे तर विषम अनुक्रम साठी मागचे अक्षर टाईप होते तर DON हा शब्द कसा टाईप होईल? [https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 1943 मध्ये नेताजींनी अंदमान बेटाचे नाव बदलून कोणते ठेवले होते ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. विशाल कडे असणारे 15000 रुपये आणि योगेश कडे असणारे 3000 रुपये एकत्र करून एक व्यवसाय सुरू केला आहे. जर वर्षअखेरीस 2400 रुपयांचा नफा झाला तर विशाल ला किती रुपये जास्त मिळतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. कोणता अपूर्णांक 3/8 चा सममूल्य आहे ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!