Police Bharti Question Paper 146 1. अ व्यक्ती ब व्यक्तीला म्हणाला – तू माझा भाऊ आहे पण मी तुझा नाही. तर ब व्यक्तीच्या मामाची अ व्यक्ती कोण असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भाचा मुलगी भाची पुतणी 2. ही मांजर खूपच सुंदर आहे. – या वाक्यात विशेषण कोणते आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुंदर ही ही आणि सुंदर एकही नाही 3. रामूने बादली आणली आणि झाडाला पाणी घातले. – आणि हा शब्द …. उभयान्वयी अव्यय आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणाम बोधक न्यूनत्व बोधक विकल्प बोधक समुच्चय बोधक 4. खालीलपैकी काय केंद्र सूचित येणार नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बँक नागरिकत्व खाणी मासेमारी 5. एक चतुर व्यापारी आठवडी बाजारात एका माचिस बॉक्स मध्ये 100 आगकड्याऐवजी 80 काड्या भरून विकतो. तर त्याला शेकडा नफा किती होत असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 25 33.33 15 6. लयबध्द मालिका पूर्ण करा – dem-sde-ps-empsdemp- [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] pmsd mdps pmds mdsp 7. सोनोग्राफी मध्ये खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गॅमा किरण ध्वनी लहरी इंडोस्कोपी क्ष किरण 8. प्रीतम सईच्या दुप्पट वेगाने काम करतो जर सई ते काम 6 दिवसात करत असेल तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 3 1 4 9. एक खराब घड्याळ तासाला 15 सेकंद मागे पडते. परंतु घरातील नोकर काही तासानंतर 5 मिनिटे घड्याळ पुढे करून ही वेळ बरोबर करून घेतो. तर नोकराने किती वेळानंतर वेळ बरोबर करून घेतली असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 तास 24 तास 15 तास 30 तास 10. पाहुण्यांनी आपल्यासोबत मुलांना खेळायला महागडी खेळणी आणलेली होती. या वाक्याचा काळ कोणता आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू भूतकाळ 11. 3300 रुपयांचे अनुदान 3 पुरुष आणि 4 स्त्रियांना 1:2 प्रमाणात वाटायचे आहे. तर यात पुरुषांना एकूण किती रुपये मिळतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2200 900 1100 2400 12. भारतीय राज्य घटनेनुसार खालील पैकी काय श्रेष्ठ आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] न्यायालय आणि संसद संसद आणि मंत्रिमंडळ न्यायालय न्यायालय आणि लष्कर 13. महाराष्ट्राला कोणता समुद्र किनारा लाभला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बंगाल चा उपसागर दोन्हीही एकही नाही अरबी समुद्र 14. तुमच्या सर्व गोष्टी मला कोणत्याही शर्तीशिवाय मान्य आहे – याच अर्थाचे वाक्य निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुमच्या सर्व गोष्टी विरुद्ध माझी काही ही शर्त नाही तुमच्या सर्व गोष्टी मला बिनशर्त मान्य आहे तुमच्या सर्व गोष्टींना माझी काही हरकत नाही तुमच्या सर्व गोष्टी मला अशर्त मान्य आहे 15. 3.78 + 0.378 + 37.8 + 378 या बेरजेच्या एकक स्थान चा अंक कोणता असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 8 6 4 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक