Police Bharti Question Paper 148 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 03/05/2020 1. भारतीय महसूल सेवेतील ….. हे एक महत्वाचे पद आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] IPS ICS IRS IFS 2. 0.05 चा घन किती ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 0.0125 0.00125 0.000125 0.125 3. नेहाच्या दिराचा मुलगा नेहाच्या सासूच्या पतीचा कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पणतू मुलगा काका नातू 4. 12 रुपये प्रति किलो दराचा 60 किलो तांदूळ आणि 7 रुपये दराचा 40 किलो तांदूळ एकत्र केला तर एकत्रित झालेला तांदळाचा नवीन भाव काय असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 रुपये 10 रुपये 9 रुपये 11 रुपये 5. 3/4 मध्ये 3/4 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर 12 येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11 13 14 15 6. सोडवा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9 8 6 7 7. चुकीचे पद ओळखा : AB EF JK OP UV [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] OP EF JK AB 8. ई- पंचायत सुरू करणारे पहिले राज्य कोणते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजस्थान महाराष्ट्र गुजरात दिल्ली 9. x + 3 ही एक सम संख्या असेल तर तिच्या मागची तिसरी विषम संख्या कोणती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] x+2 x-2 x-3 x+1 10. खालीलपैकी कोणत्या क्रियापदाच्या अर्थावरून संकेतार्थ चा बोध होतो ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जर माठातले पाणी पिले तर तहान जाईल. मला सर्वांनी सहकार्य करा रामू पुस्तक लिहितो आहे वर तोंड करून उत्तरे देऊ नको 11. गांधीजी खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाला राजकीय गुरू मानत असे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] न्या. महादेव गोविंद रानडे पितामह दादाभाई नौरोजी सर फिरोजशहा मेहता ना. गोपाळ कृष्ण गोखले 12. शंकरशेठ तर दुकानात आले पण तो मला काही बोलू देईना – या वाक्यात तो …. आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशेषण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम प्रथम पुरुषवाचक सर्वनाम 13. CHAIR = HCRIA ; BASIC = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ABICS ABCIS AIBCS ABCSI 14. सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. गैरहजर [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तत्पुरुष अव्ययी भाव द्वंद्व बहुव्रीही 15. मधमाश्यांचा ….. ध्वनी दर्शक पर्याय निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] थवा भुभु: कार गुंजारव पोळे Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Outstanding