Police Bharti Question Paper 150 1. किती मुलांच्या रांगेत यशोदा समोरून 19 वी आणि मागून 21 वी असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 41 39 40 38 2. अर्ज विनंती यांच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करून घेणे हे …… गटाचे वैशिष्ट होते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोकशाहीवादी जहाल क्रांतिकारी मवाळ 3. पोलिओ या आजारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरली जाते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रेडिओथेरपी क्लोरोक्वीन किमोथेरपी उपचार पद्धती अस्तित्वात नाही 4. बाळ गंगाधर खेर हे पहिल्या …….. आयोगाचे अध्यक्ष होते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निवडणूक आयोग अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग राजभाषा आयोग मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय आयोग 5. पायल ला दिया पेक्षा 20% गुण जास्त मिळाले तर दियाला पायल पेक्षा किती % गुण कमी मिळाले ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 16.66 8.33 12 6. पुढील वाक्यात येणाऱ्या शब्दाच्या जातीचा क्रम निवडा – सुहासला निळा रंग आवडतो. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशेषण – नाम – क्रियापद – नाम नाम – नाम – क्रियापद – विशेषण नाम – विशेषण – नाम – क्रियापद क्रियापद – विशेषण – नाम – क्रियापद 7. एका रकमेचे पहिल्या वर्षाचे आणि दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 50 आणि 55 आहे तर व्याजाचा दर काय असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5% 10% 25% 15% 8. वासुदेव बळवंत फडके यांच्या मृत्यू खालील पैकी कोणत्या तुरुंगात झाला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] येरवडा एडन तिहार आर्थर रोड मध्यवर्ती कारागृह 9. प्रश्न : प्रश्नपत्रिका : : फुल : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अर्धे उत्तर हार फुलपत्रिका 10. तुमच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी पासबुक सोबत आणणे गरजेचे आहे. या कथन वरून काय निष्कर्ष काढता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पासबुक नसेल तर खात्यातून पैसे काढता येणार नाही सर्व विधाने बरोबर आहे एटीएम वापरणार असाल तर पासबुक ची गरज नाही चेकबुक द्वारे विना पासबुक पैसे काढता येतात 11. खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकते ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 851922 851928 851929 851927 12. सोडवा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 10 25 15 13. काय तुझा तोरा ? – तोरा म्हणजे काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रुबाब शृंगार नखरा सल्ला 14. गारगार पाणी पिऊन तृष्णा तृप्त झाली. या वाक्यात पूर्णाभ्यस्त शब्द कोणता आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तृप्त पाणी तृष्णा गारगार 15. वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा – कवि विनंती करून गेला. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करून विनंती कवि एकही नाही Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक