Police Bharti Question Paper 151 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/05/2020 1. शंकराचा भोळा भक्त सोहम श्रध्देने सोमवारचे उपवास करतो. हे वाक्य ….. आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त वाक्य मिश्र वाक्य लघु वाक्य केवल वाक्य 2. खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचा प्रसार होऊ शकत नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निर्वात पोकळी वायु द्रव स्थायू 3. एक कंपनी कर्मचाऱ्याला 10000 रू मासिक पगार आणि 25000 रू पर्यंत 2% आणि त्यावरील विक्रीला 10% कमिशन देते. जर 28000 रुपयांची विक्री झाली असेल तर त्या कर्मचाऱ्याला या महिन्यात किती पगार मिळेल? [ https://onlinetest.sbfied.com ] 10560 14000 10800 12380 4. अनुपम या शब्दाचा काय अर्थ होतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ज्याचे सर्व पशुपक्षी अनुकरण करतात असा तो जो कोणाचाही पामर नाही असा तो ज्याला कशाचीही पर्वा नाही तो ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही तो 5. उद्या हवामान थंड असेल. काळ ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संभव सूचक भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ रीती भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ 6. यतो धर्मस्ततो जयः’ हे घोषवाक्य खालीलपैकी कोणत्या संस्थेचे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय धर्मदाय आयोग संसद 7. घटक राज्यात संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास खालीलपैकी कोणती प्रणाली अस्तित्वात येते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राष्ट्रीय आणीबाणी राजकीय आणीबाणी आर्थिक आणीबाणी राष्ट्रपती राजवट 8. जर 625 = P⁴ तर P³ = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3125 5 25 125 9. जादूच्या खोक्यात काही चॉकलेट टाकले की ते दुप्पट होतात. पण जादूगार प्रत्येक वेळी टाकण्यापूर्वी त्यातून 2 चॉकलेट काढून घेतो. जर 10 चॉकलेट पासून सुरुवात करून तीनदा खोके वापरले तर एकूण किती चॉकलेट तयार होतील? [ फ्री टेस्ट- https://onlinetest.sbfied.com ] 24 74 62 52 10. 40 किमी प्रति तास वेगाने जाणारी एक बाईक निर्धारित जागेवर 3 तासात पोहचते. समजा तिचा वेग 25% ने कमी केला तर निर्धारित जागेवर जाण्यासाठी ती किती वेळ जास्त घेईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 तास 45 मि 1 तास 30 मि 1 तास 2 तास 11. राहुल च्या आजीचा मुलगा साई चा मामा आहे. तर साईच्या आईचे राहुलच्या आजी शी नाते काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुलगी पुतणी नात सून 12. संख्या मालिकेतील पुढील पद ओळखा. 2 ,2, 4, 2, 4, 8, 2, 4, ,8 16, 2, 4, 8, ?, ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8, 32 32, 64 8 ,16 16, 32 13. पृथ्वीचा परिभ्रमण काळ किती आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 365 दिवस 12 तास 366 दिवस 24 तास 14. दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या दीडपट आहे आणि दोन्ही संख्येत 10 चा फरक आहे. तर त्या दोन्ही संख्यांची बेरीज किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 50 30 60 20 15. खालीलपैकी फक्त भाववाचक नाम असणारा पर्याय निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] थकवा नावीन्य मूर्खपणा थकणे नावीन्य मूर्खपणा थकान नावीन्य मूर्ख थकवा नवीन मूर्खपणा Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Anonymous 07/05/2020 at 2:27 am प्रश्नांची काठिण्यपातळी वाढायला हवी,आणि 15 ऐवजी 25 प्रश्नांची टेस्ट असावी… Reply
प्रश्नांची काठिण्यपातळी वाढायला हवी,आणि 15 ऐवजी 25 प्रश्नांची टेस्ट असावी…
Math resning level up Kara please
Okey Sir.. We Will make it more challenging