Police Bharti Question Paper 152 1. खालीलपैकी कोणत्या पिकाला गोल्डन फायबर असेही म्हणतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रेशीम कापूस ताग सर्व प्रकारची तेलबिया 2. योगेश निवृत्ती आणि पोपट एक काम अनुक्रमे 24 16 आणि 48 दिवसात करतात. जर निवृत्ती आणि पोपट ने एकत्र 11 दिवस काम केले तर राहिलेले काम योगेश किती दिवसात करेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 8 2 3 3. पुढील विधानावरून काय निष्कर्ष काढता येईल? विधान : आरोग्यासाठी शुद्ध पाणी आवश्यक आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फिल्टर बसवून घेतल्याने पाणी शुद्ध मिळते यापैकी एकही नाही पाण्याची शुद्धता आरोग्यावर निर्धारित करता येईल शुद्ध पाणी पिणारे लोक आजारी पडत नाही 4. कृदन्ते किंवा धातुसाधिते म्हणजे काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पर भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द मूळ मराठी शब्द धातूंना प्रत्यय लागून तयार झालेले शब्द धातूंना उपसर्ग लागून तयार झालेले शब्द 5. मानवी किडनी पैकी ….. ही ……. पेक्षा थोडी वर असते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उजवी किडनी डावी किडनी वरील विधान चूक आहे कारण दोन्ही किडन्या सारख्या पातळीवर असतात डावी किडनी उजवी किडनी व्यक्तिपरत्वे यात बदल असू शकतो 6. ARTUEWSPUGJRD या मालिकेतून सर्व स्वर काढून टाकल्यास P च्या डावीकडे तिसरे पद कोणते असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] T R R U 7. …… मुलांचा ….. आहे तो! योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केविलवाण्या गुणग्राहक अनाथ अन्नदाता संवेदनशील मुक्तिदाता शाळकरी आचारी 8. एक संख्या आणि 36 यांचा भूमिती मध्य 12 आहे तर ती संख्या कोणती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 12 4 8 9. जर x = -3 असेल तर (x +8)(x-3) = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 39 -66 30 -30 10. कुळवाडीभूषण च्या नावाने महात्मा फुले यांनी ….. या साहित्य प्रकारात शिवचरित्रावर प्रकाश टाकला. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निबंध लघुकथा पोवाडा नाटक 11. PSLV-C हे काय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपग्रहाचा प्रक्षेपक उपग्रह प्रक्षेपण स्थळ उपग्रह प्रक्षेपण संस्था उपग्रह 12. की – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा – त्याने इतके गणित सोडवले की त्याला प्रत्येक गणित तोंडी सुटायला लागले. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्देशबोधक स्वरुपदर्शक न्युनत्वबोधक परिणामबोधक 13. चुकीचा पर्याय ओळखा – [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सांडलेले पीठ भरून घे – सांडलेले : विशेषण तुमचे घर छान आहे – घर : विशेषण माणसाच्या अंगी नम्रता असावी – नम्रता : भाववाचक नाम रमेश माझा मित्र आहे – रमेश : विशेषनाम 14. पश्चिम दिशेकडे जाणारे एक वाहन एका ठिकाणी उजव्या हाताला काटकोनात वळण घेत 2 किमी जाते आणि मग पुन्हा पश्चिमेकडे 2 किमी आणि शेवटी दक्षिणेकडे 4 किमी जाते. तर आता ते पहिल्या वळणाच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला असेल? [ https://onlinetest.sbfied.com ] वायव्य नैऋत्य ईशान्य उत्तर 15. सोडवा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 43974 65/76 3/38 3/76 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक