Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 153

1. चुकीचा पर्याय ओळखा . [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. भारताची प्रमाण वेळ …… राज्यातील मिर्जापुर शहरावरून जाणाऱ्या रेखावृत्ता द्वारे निश्चित करण्यात आली आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. …….. यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ 12 डिसेंबर हा दिवस स्वदेशी दिन म्हणून साजरा केला जातो . [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. डोंगरी भागात ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान लोकसंख्या किती असावी लागते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. एका वर्तुळकार टेबला भोवती चार मित्र जेवणासाठी बसले आहे. अ च्या उजव्या हाताला तिसऱ्या क्रमांकावर य बसला आहे. र च्या डाव्या हाताला ल आहे. तर खालील पैकी काय बरोबर आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. साहिल मोबाईल शॉपी ने एक जुना मोबाईल 20% आणि 18% अश्या दोन सूट देऊन 7872 रुपयांना विकला तर त्या मोबाईल ची खरेदी किंमत किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. बत्तिशी रंगवणे या वाक्य प्रचाराचा काय अर्थ होतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. पाच संख्यांची सरासरी 48 आहे. ज्या मध्ये प्रत्येक संख्या आधीच्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे. तर त्या पाच संख्येतील सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येची बेरीज किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. ज्या तत्पुरुष समासाचे पहिले पद निषेधदर्शक उपसर्ग असते त्याला ….. तत्पुरुष समास म्हणतात. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. संख्या मालिका पूर्ण करा – 26,20,25,21,24,22, ?  [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. 7 मजूर दररोज 8 तास काम करून अर्धे काम 6 दिवसात पूर्ण करतात तर पूर्ण काम करण्यास 24 मजुरांना रोज 4 तास काम करून किती दिवस लागतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. ज्या मूलद्रव्याच्या अणुच्या शेवटच्या दोन कक्षा अपूर्ण असतात त्यांना …… म्हणतात. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. एका वर्तुळकार टेबला भोवती चार मित्र जेवणासाठी बसले आहे. अ च्या उजव्या हाताला तिसऱ्या क्रमांकावर य बसला आहे. र च्या डाव्या हाताला ल आहे. र च्या उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर कोण असेल? [ – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. म स ज स त त ग – हे कोणत्या वृत्ताचे लक्षण ( गण ) आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. 211 x 10³ + 2.11 x 10³ = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!