12. अन्सार ने 9000 रू. गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 6 महिन्यानंतर दाऊद या व्यवसायात 4000 रू गुंतवून आणि शेवटच्या 3 महिन्यात चंदन 6000 रू गुंतवून भागीदार झाला. तर वर्षाअखेरीस होणाऱ्या 7500 रुपयांमध्ये अन्सार ला उर्वरित दोघांपेक्षा किती रू जास्त मिळतील?