4. पाच मुलांमध्ये चंदू चे वय सर्वात कमी आहे. कुणाल पेक्षा फक्त एका व्यक्तीचे वय जास्त आहे. निखिल पेक्षा कमी वयाचे दोन मुले आहेत. लखन महेश पेक्षा मोठा आहे. तर खालील पैकी कोण महेश पेक्षा मोठा नाही? [ फ्री टेस्ट भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]