Police Bharti Question Paper 158a Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 13/05/2020 1. कोतवालावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तहसीलदार ग्रामसेवक पोलीस पाटील तलाठी 2. ? चिन्हाच्या जागी काय येईल? 6, 22, 70, 214 ,? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 318 723 542 646 3. 2400 रुपयांचे एका वर्षाचे सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यांच्यात वार्षिक 17 टक्के दराने किती रुपयांचा फरक असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 0 850 1700 100 4. साबण हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फारसी हा मूळ मराठी शब्द आहे अरबी पोर्तुगीज 5. एका सांकेतिक भाषेत MANGO हा शब्द NZMTL असा लिहितात आणि APPLE हा शब्द ZKKOV असा लिहितात तर BANANA हा शब्द कसा लिहितात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] YZMZMZ YZMYMY YZNYNY YZNXNX 6. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या योजनेचे नाव बदलून खालीलपैकी कोणत्या महापुरुषाचे नाव देण्यात आले? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महात्मा फुले राजश्री शाहू महाराज डॉ पंजाबराव देशमुख डॉ आंबेडकर 7. 2011 च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्ये घनता असणारा जिल्हा कोणता? ठाणे मुंबई शहर पुणे मुंबई उपनगर 8. 25 संख्यांची सरासरी 21 आहे यातील प्रत्येक संख्येला 2 भाग देऊन सरासरी काढल्यास किती येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 21 10.5 5.25 42 9. विडंबन हा शब्द खालील पैकी कोणत्या शब्दसमुहाबद्दल वापरतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चांगल्या कलाकृती चे विकृतीत रूपांतर एखाद्या व्यक्तीचा प्रचंड अपमान विनोदी पद्धतीने दोष त्रुटी या वर केलेली टीका एखादी गोष्ट करण्याचा विडा उचलणे 10. श्रीकांत कडे असणारे काही बॉल त्याने दोन समान भागात वेगळे केले. पहिल्या भागात 4 बॉल आणि दुसऱ्या भागात 9 बॉल टाकून त्याने पुन्हा सर्व बॉल मोजले असता एकूण बॉल 21 भरले. तर त्याने केलेल्या समान भागात किती बॉल असेल? [ https://onlinetest.sbfied.com ] 4 6 3 8 11. अर्थ न बदलता नकारार्थी वाक्यात रूपांतर करा – माझा अर्ज स्वीकारण्यात आला. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] माझा अर्ज फेटाळण्यात आला नाही माझा अर्ज कोणीही स्वीकारला नाही माझा अर्ज फेटाळण्यात आला माझा अर्ज स्वीकारण्यात आला नाही 12. शिर्डी ते शिरूर अंतर 240 किलोमीटर आहे. दोन गाड्या अनुक्रमे 35 किमी प्रतितास आणि 25 किमी प्रतितास या वेगाने शिर्डी आणि शिरूर वरून निघाल्या असतील तर त्या किती अंतरावर एकमेकींना भेटतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शिर्डी पासून 140 किमी दोन्ही उत्तरे चूक आहे शिरूर पासून 100 किमी दोन्ही उत्तरे बरोबर आहे 13. पुढील शब्दा पासून विशेषण तयार करा – राष्ट्र [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राष्ट्रीय राष्ट्रगीत महाराष्ट्र परराष्ट्र 14. सोडवा 4.25 5 3.75 4 15. महाराष्ट्राचे खालीलपैकी कोणते मुख्यमंत्री यांनी केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून देखील काम केले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शरद पवार सुशीलकुमार शिंदे यशवंतराव चव्हाण यापैकी एकही नाही Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक