Police Bharti Question Paper 161 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/05/2020 1. जर व्यायाम केला तर रुबाबदार दिसाल. – या वाक्यात गौण वाक्य कोणते आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तर रुबाबदार दिसतात या वाक्यात एकही गौण वाक्य नाही जर व्यायाम केला दोन्ही वाक्य गौण आहेत2. भूतान या देशाची राजधानी कोठे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ओस्लो थीम्पू काठमांडू माले3. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग4. ॲनी बेझंट या काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष होत्या हे अधिवेशन खालीलपैकी कोठे भरले होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुंबई दिल्ली कोलकाता लखनऊ5. माझ्या काकांचे काका माझ्या वडिलांच्या आजोबांचे कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नातू काकू पुतण्या मुलगा6. ? चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 192 312 144 2687. स ला ते – हे कोणत्या विभक्तीचे एक वचनी प्रत्यय आहेत ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चतुर्थी आणि पंचमी द्वितीया आणि पंचमी द्वितीया आणि चतुर्थी तृतीया आणि चतुर्थी8. एका संख्येला तिच्या 16 पटीने गुणल्यास उत्तर 1 येते. तर ती संख्या कोणती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1/4 1/8 1/5 49. एका काटकोन त्रिकोणाचा पाया उंची पेक्षा 3 सेमी ने जास्त आहे आणि त्याचा कर्ण 15 सेमी आहे. तर त्याचा पाया किती सेमी असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 12 9 1810. दोन संख्यांचा मसावि 8 आणि लसावि 48 आहे. तर त्यातील मोठी संख्या कोणती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 48 16 2411. तो निष्णात धनुर्धर आहे – या वाक्यातील निष्णात हा शब्द काढून त्याऐवजी कोणता समानार्थी शब्द टाकता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्वोत्तम अद्वितीय तरबेज सर्वश्रेष्ठ12. संगणकीय क्षेत्रात डिजिटल सिग्नल चे अनलॉग सिग्नल मध्ये आणि अनलॉग सिग्नलचे डिजिटल सिग्नल मध्ये रूपांतर ……. च्या माध्यमातून होते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मेमरी सीपीयू ऑपरेटिंग सिस्टिम मोडेम13. दुसऱ्या व्यक्तीचे बोलणे प्रत्यक्षरीत्या दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकेरी अवतरण चिन्ह विकल्प चिन्ह अपसरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह14. एका वर्गाच्या 12 16 आणि 20 विद्यार्थी संख्या असणाऱ्या 3 तुकड्या आहे. तर अचानक जाणाऱ्या पाहुण्यांनी सोबत किती चॉकलेट न्यावे म्हणजे कोणत्याही तुकडीत गेले तरी प्रत्येक विद्यार्थ्याला सारखे चॉकलेट वाटता येईल? [ फ्री टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ] 200 320 240 36015. एक वस्तू 288 रुपयांना विकली तर 10% तोटा होतो. तर ती वस्तू किती रुपयांना विकावी म्हणजे 20% नफा होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 356 364 384 342 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sagar Sir | SBfied.com 17/05/2020 at 5:16 pmTest सबमिट केल्यानंतर लगेचच चूक उत्तरे आणि बरोबर उत्तरे मिळालेले मार्क्स तुम्ही बघू शकता Reply
Answer kasa pahaych sir?
Test सबमिट केल्यानंतर लगेचच चूक उत्तरे आणि बरोबर उत्तरे मिळालेले मार्क्स तुम्ही बघू शकता
9