Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 161

1. स ला ते – हे कोणत्या विभक्तीचे एक वचनी प्रत्यय आहेत ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. एका संख्येला तिच्या 16 पटीने गुणल्यास उत्तर 1 येते. तर ती संख्या कोणती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. माझ्या काकांचे काका माझ्या वडिलांच्या आजोबांचे कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. संगणकीय क्षेत्रात डिजिटल सिग्नल चे अनलॉग सिग्नल मध्ये आणि अनलॉग सिग्नलचे डिजिटल सिग्नल मध्ये रूपांतर ……. च्या माध्यमातून होते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. जर व्यायाम केला तर रुबाबदार दिसाल. – या वाक्यात गौण वाक्य कोणते आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. ॲनी बेझंट या काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष होत्या हे अधिवेशन खालीलपैकी कोठे भरले होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. ? चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

Mahrashtra Police Bharti Question Paper 2020

 
 
 
 

8. एका वर्गाच्या 12 16 आणि 20 विद्यार्थी संख्या असणाऱ्या 3 तुकड्या आहे. तर अचानक जाणाऱ्या पाहुण्यांनी सोबत किती चॉकलेट न्यावे म्हणजे कोणत्याही तुकडीत गेले तरी प्रत्येक विद्यार्थ्याला सारखे चॉकलेट वाटता येईल? [ फ्री टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. तो निष्णात धनुर्धर आहे – या वाक्यातील निष्णात हा शब्द काढून त्याऐवजी कोणता समानार्थी शब्द टाकता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. दुसऱ्या व्यक्तीचे बोलणे प्रत्यक्षरीत्या दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एक वस्तू 288 रुपयांना विकली तर 10% तोटा होतो. तर ती वस्तू किती रुपयांना विकावी म्हणजे 20% नफा होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. दोन संख्यांचा मसावि 8 आणि लसावि 48 आहे. तर त्यातील मोठी संख्या कोणती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. भूतान या देशाची राजधानी कोठे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. एका काटकोन त्रिकोणाचा पाया उंची पेक्षा 3 सेमी ने जास्त आहे आणि त्याचा कर्ण 15 सेमी आहे. तर त्याचा पाया किती सेमी असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


3 thoughts on “Police Bharti Question Paper 161”

    1. Test सबमिट केल्यानंतर लगेचच चूक उत्तरे आणि बरोबर उत्तरे मिळालेले मार्क्स तुम्ही बघू शकता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!