2. दर्शन ने एक रक्कम 15% व्याजदराने 4 वर्षासाठी एका स्कीम मध्ये गुंतवले तर तितकेच पैसे 10% व्याजदराने 5 वर्षासाठी बँकेत ठेवले त्याला मुदतीअंती व्याजात 760 रुपये फरक असल्याचे लक्षात आले तर एकूण गुंतवलेली रक्कम किती असेल? [ https://onlinetest.sbfied.com ]