Police Bharti Question Paper 163 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 18/05/2020 1. 18(54)2, 9(54)4, 7(84)8, 6(?)6 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 64 74 34 54 2. मालिका पूर्ण करा – D 15, H 63, L 143, P 255 , ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] S 399 T 399 T 312 S 312 3. 5 मांजर 5 उंदीर 25 मिनिटात खातात तर एक मांजर 2 उंदीर किती मिनिटात खाईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 50 मिनिट 10 मिनिट 35 मिनिट 40 मिनिट 4. वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा – मला तीव्र सुगंध असणारे अत्तर नको …… पाहिजे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सौम्य उग्र शीतल पातळ 5. ग्रीन टी चे सर्वाधिक पीक घेणारा देश खालीलपैकी कोणता आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] थायलँड जपान चीन नेपाळ 6. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुणे नाशिक ठाणे नांदेड 7. सरदार स्वर्णसिंग समिती कशाशी संबंधित आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मूलभूत कर्तव्यांचा समावेश पंजाब येथील देशविरोधी कृत्यांचा आढावा शैक्षणिक सुधारणांवर विशेष लक्ष कामगारांना निर्वाह वेतन 8. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मोठ्या बंधू चे नाव काय होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चिंतामणी बाबाराव दामोदर गजानन 9. एका बोटीत 10 व्यक्ती बसले आहे. त्यापैकी एका बेटावर एक 50kg वजनाचा उतरला आणि त्याची जागा एका नवीन व्यक्तीने घेतली. आता त्यांची वजनाची सरासरी 2kg ने वाढली तर नवीन व्यक्तीचे वजन किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 50 70 60 80 10. 8 वाजण्यास 5 मिनिटे बाकी असताना तास काटा – मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 93.5° 92.5° 120° 97.5° 11. पगार न घेता काम करणे यासाठी कोणता एकच शब्द निवडाल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वयंसेवक विनावेतन मानधन आवेतन 12. अशोक ने 10 रू दर्शनी किमतीच्या शेअर मध्ये 800 रू गुंतवले. जर कंपनीने या शेअर वर 24% लाभांश जाहीर केला तर अशोक ला किती रुपये मिळतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 202 192 182 172 13. मराठी भाषेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25 12 34 48 14. दिलेल्या पोटशब्दांपासून योग्य शब्द बनवा – सत् आणि मती [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सन्मती सत्मती सत्त्मती सत्यवती 15. 7 मीटर बाजू असणाऱ्या घनाकृती हौदात किती पाणी मावेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 343 वर्ग मीटर 243 वर्ग मीटर 343 घन मीटर 243 घन मीटर Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक