नवीन टेस्ट

Police Bharti Question Paper 165

1. आजीचा नातू कलेक्टर झाला. या वाक्यात कलेक्टर हा शब्द …. आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. महेश पेक्षा कोणीही श्रीमंत नाही. रविपेक्षा कोणीही गरीब नाही. रवीच्या दुप्पट पैसे प्रकाश कडे आणि रवीच्या अडीचपट पैसे निलेश कडे आहे जर रवीकडे 400 रुपये असतील तर निलेश कडे किती रुपये असतील ? [ फ्री टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. हत्तीचा कळप असतो तसा उंटाचा काय ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 1760 रुपयांचे 15% दराने 792 रुपये व्याज होण्यासाठी किती वर्ष लागतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. गाळाचे स्तर साचून …… खडक तयार होतात [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. शनी मंदिरात महिलांना प्रवेशबंदी या कारणामुळे चर्चेत आलेले शनी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 60 पैसे हे 4 रुपयांच्या शेकडा किती आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 59751 फुलांमधून किती फुले काढावी म्हणजे 11 फुलांचा एक याप्रमाणे हार तयार होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. महाराष्ट्राचे नंदनवन खालीलपैकी कशाला म्हणतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. एका भिंतीला लागून 5 मीटर लांबीची शिडी तिरपी लावली आहे. भिंत शिडीपासून 4 मीटर अंतरावर आहे. तर शिडी जिथे भिंतीला टेकली ती जागा किती उंचीवर असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. महेश पेक्षा कोणीही श्रीमंत नाही. रविपेक्षा कोणीही गरीब नाही. रवीच्या दुप्पट पैसे प्रकाश कडे आणि रवीच्या अडीचपट पैसे निलेश कडे आहे तर खालील पैकी काय चूक आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. दैववादी म्हणजे कोण ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. तुझा डबा खाऊन घे – शब्दशक्ती ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. तर्क शोधून चुकीचे पद ओळखा – 45, 72, 18, 67, 63, 27, 54    [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. उपराष्ट्रपती हे पद …… या देशाच्या संविधानातून स्वीकारलेले आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!