Police Bharti Question Paper 166 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/05/2020 1. जर A=2 B=4 C=6 असेल तर 42188 म्हणजे काय? BAID UID यापैकी नाही UID किंवा BAID2. खालीलपैकी कोणता शब्द गरीब या शब्दाचा पर्यायी शब्द म्हणून वापरता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दैन्य दीन दिन दैना3. कोणत्या संख्येला 13 ने भाग दिला असता भागाकार 9 पेक्षा लहान आणि बाकी 6 पेक्षा जास्त येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 96 97 98 834. माझ्या इंग्रजी बोलण्याने बसलेल्या सर्व पाहुण्यांमध्ये चांगलेच …… पडले. वाक्यप्रचार लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वजन आभाळ खळी विरजण5. तो आला मी चाललो. – या वाक्यात … [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आला हे क्रियापद आहे तो हे तृतीयपुरुषी सर्वनाम आहे चाललो हे क्रियापद आहे सर्व बरोबर आहे6. आपण खाल्लेले अन्न …… मध्ये घुसळले जाते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोठे आतडे अन्ननलिका जठर लहान आतडे7. एक वस्तू 600 रू विकल्यामूळे 100 रू फायदा होतो. जर ती वस्तू 100 रू कमी देऊन खरेदी केली असती तर शेकडा नफा किती झाला असता ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25 30 40 508. घर : दरवाजा :: ईमेल : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जीमेल कॉम्प्युटर अॅड्रेस पासवर्ड9. गोडधोड हा ….. शब्द आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामासिक अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त अनुकरण वाचक10. PTMQANRBOSLPTEQ या मालिकेतील मधले अक्षर त्याच्या उजव्या आणि डाव्या अश्या दोन्ही बाजूचे 3 रे आणि 6 वे अक्षर घेऊन बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे शेवटचे अक्षर काय असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] T B E L11. सोयीसाठी भारताचे किती हवामान विभागात रूपांतर केले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 48 24 36 1212. 3⁰ + 3³ + 3 – ? = 5² 5 4 6 213. संविधानाच्या सरनाम्यात कोणत्या न्यायाचा उल्लेख आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आर्थिक राजनैतिक वरील सर्व सामाजिक14. शाहू महाराजांना एल एल डी ही पदवी कोणत्या विद्यापीठाने दिली? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केंब्रिज विद्यापीठ भारती विद्यापीठ यापैकी नाही ऑक्सफर्ड विद्यापीठ15. पार्ट टाईम जॉब करणाऱ्या कामगाराला फुल टाईम जॉब करणाऱ्या कामगारा च्या पगाराच्या 1/8 च्या चारपट पगार मिळतो. जर फुल टाईम जॉब करणाऱ्या कामगाराला 12000 पगार असेल तर दुसऱ्याचा किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4000 10000 8000 6000 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
15/15