Police Bharti Question Paper 170 1. खिलाफत चळवळ का सुरू करण्यात आली होती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुर्कस्तान च्या खलिफाला ब्रिटिशांविरुद्ध पाठिंबा देण्यासाठी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघ मिळवण्यासाठी असहकार चळवळी ला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम धर्मामध्ये धार्मिक सुधारणा करण्यासाठी 2. भाऊसाहेब सभेत बोलताना खूप प्रेमाने बोलले पण जेव्हा भिवा त्यांच्या घरी रोज कामाला जायला लागला तेव्हा त्याला कळाले …… [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दुरून डोंगर साजरे उसाच्या पोटी कापूस गर्वाचे घर खाली कशात काय आणि फाटक्यात पाय 3. माकडाला 20 फुटांचे झाड चढायचे आहे पण त्याने एक उडी मारली की त्याला पुढची उडी मारण्यापूर्वी 1 फूट खाली यावे लागते. जर एका उडीत तो 5 फूट उंच जात असेल तर त्याचे ध्येय साध्य करण्यासाठी त्याला किती उड्या माराव्या लागतील? [https://onlinetest.sbfied.com ] 8 5 4 6 4. 60 चे 40% + 40 चे 60% = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 60 चे 75% 60 चे 60% 60 चे 90% 60 चे 80% 5. ? च्या जागी काय येईल? 17, 21, 18, 20, 19, ?, 20, 18, 21, 17 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 17 19 18 6. शुद्ध पाण्याचा सामू (पीएच) किती असतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9 0 7 12 7. उत्तरेकडील पश्चिम मैदानी प्रदेशात मे – जून महिन्याच्या दरम्यान जे उष्ण आणि कोरडे वारे वाहतात त्यांना …. म्हणतात [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नार्वेस्टर कालबैसाखी सायक्लोन लू 8. खालीलपैकी कोणता वर्ण उष्म नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त् स् ष् श् 9. आजोबांचे वय नातवाच्या वयाच्या 7 पट आहे. 6 वर्षापूर्वी ते 16 पट होते तर नातूचे आजचे वय किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14 10 12 8 10. क्रूर जंगली प्राणी गुहेतून बाहेर आले – गुहेतून शब्दाची विभक्ती ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंचमी तृतीया प्रथमा द्वितीया 11. खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध लिहिला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सचित्र वसंत बधीर भूमि 12. सोडवा : 76767 – ( 6767 – 4343 ) + 3232 = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 55777 77555 77575 77755 13. जर RAMRAJYA = 18a1318a1025a तर AHMEDNAGAR =? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] a813e414a7a18 a813e414a718 a813e144a718 18113e414a718 14. संसद शासन पद्धती ही …… देशाने जगाला दिलेली देणगी म्हणता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जर्मनी इंग्लंड अमेरिका भारत 15. 400 gm द्रावणात साखर आणि पाण्याचे प्रमाण 3:1 आहे. या द्रावणात आणखी किती पाणी टाकावे म्हणजे हे प्रमाण 1:1 होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 100 gm 200 gm 250 gm 300 gm Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक