Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 172

1. खालीलपैकी कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 18000 रू वरती एक पतसंस्था चक्रवाढ पद्धतीने पहिल्या वर्षी 10% दुसऱ्या वर्षी 20% आणि तिसऱ्या वर्षी पुन्हा 10% असे व्याज देते. तर 3 वर्षा अखेरीस रक्कम किती होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. कार्बन या मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एक कॉफी हिटर 240 रू ला विकल्यामुळे दुकानदाराला 20% नफा होतो. ते कॉफी हिटर त्याने किती रू ला विकावे म्हणजे त्याला 30% नफा होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. एका सांकेतिक भाषेत POSTER हा शब्द RMURGP असा लिहितात तर MASTER हा शब्द कसा लिहाल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. चांदी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. …… तरी रामहरी घरी का आला नाही हा विचार करून आई काळजीत पडली – या वाक्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणता गव्हर्नर स्वतःला बंगालचा सिंह म्हणत असे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. नरसिंह या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. पाच मित्र एका बाकावर बसले आहे – चंदुच्या दोन्ही बाजूला सारखे लोक आहेत. प्रदीप च्या उजव्या बाजूला 3 मित्र बसले आहे. राहुल उजव्या टोकाला बसला आहे. गौरव कडेला बसलेला नाही. तर डाव्या टोकाला कोण बसले असेल? [ फ्री टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. सहसंबंध ओळखून मालिका पूर्ण करा 3726 6237 7362 2673 ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. कोणता किनारा कोरोमंडल म्हणून प्रसिद्ध आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. सोडवा : XI – III – II = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. कत्तलखाना या शब्दातील प्रत्यय कोणत्या भाषेतून आला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. एका खजिन्यात आरती नेहा आणि वैभव यांना सोन्याचे काही नाणी सापडले. त्यांनी ते 4:5:2 या प्रमाणात वाटून घेतले. जर वैभव ला 22 नाणी मिळाले असतील तर एकूण नाणे किती असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!