Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 173

1. विशालने सही केली – या वाक्याचा प्रकार ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. एका सांकेतिक भाषेत काही वाक्य असे लिहितात – OPEN YOUR MOUTH : 987; YOUR POCKET : 86; MOUTH PUBLICITY : 75; OPEN YOUR BOOK : 984 तर PUBLICITY साठी कोणता संकेत असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा – सर्व गोष्टींना हो म्हणणारा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. आर्थिक आणीबाणीच्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन कपात करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. लिपिकाच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीला मोठ्या साहेबांनी कचऱ्याची पेटी दाखवली तेव्हाच मला समजले… [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. ग्रेगर मेंडेल यांचा खालीलपैकी कोणता सिद्धांत प्रसिद्ध आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एका सांकेतिक भाषेत काही वाक्य असे लिहितात – OPEN YOUR MOUTH : 987; YOUR POCKET : 86; MOUTH PUBLICITY : 75; OPEN YOUR BOOK : 984 तर 4 या संकेत चा अर्थ काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 10 संख्यांची सरासरी 200 आहे पण त्या प्रत्येक संख्येला एका संख्येने भागले असता सरासरी 100 होते तर ती संख्या शोधा जिने प्रत्येक संख्येला भाग दिला असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 17:323::20:? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कुठे भरते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. एका 10 रू च्या नोटांच्या पुडक्यातून क्र. 91320 पासून क्र. 91299 पर्यंत च्या नोटा काढून घेतल्या तर किती रुपये काढून घेतले असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 48 आणि एका संख्येचा म सा वि 12 आहे तर ती संख्या कोणती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. पहिला नळ टाकी 12 मिनिटात भरतो दुसरा नळ टाकी 10 मिनिटात भरतो परंतु दोन्ही नळ चालू केल्यास एका छिद्रामुळे टाकी 6 मिनिटात भरते. तर पूर्ण भरलेली टाकी ते छिद्र किती तासात रिकामी करू शकते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. राणी प्रियाच्या कानात म्हणाली – तो बदमाश मुलगा आहे. या वाक्यात तो …… [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!