Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 174

1. सतत कोसळणाऱ्या पाऊसाला काय म्हणतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. गावच्या लोकसंख्येपैकी 60% स्त्रिया आहेत. स्त्रियापैकी 25% स्त्रिया नोकरी करतात. तर एकूण लोकसंख्येच्या किती टक्के स्त्रिया नोकरी करतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. गीताई हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. सोडवा: Maharashtra Police Bharti Question Paper [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या मृदेचे प्रमाण सर्वाधिक आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. 48,64, 82, 102, 124, 148, 174, ?   [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. त ई आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. जयेश जवळ 40 रू आहे. लखन कडे जयेशपेक्षा 8 रू कमी आहे. कमलेशकडे जयेश आणि लखन कडे असणाऱ्या रुपयांच्या 1/4 पट रू आहे. तर तिघांकडे मिळून किती रू असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. एक ट्रक अर्धा प्रवास 60 किमी प्रति तास वेगाने करतो आणि अर्धा प्रवास v किमी प्रति तास वेगाने करतो. जर त्याचा प्रवासाचा सरासरी वेग 48 किमी प्रति तास असेल तर v ची किंमत किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. प्रथिने ही खालीलपैकी कशापासून बनलेली असतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. बिहू हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 2024 हे वर्ष सोमवारी सुरू होत असेल तर त्या वर्षाचा कामगार दिन कोणत्या वारी असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. प्रजेकडे मिठाईचा रोज एक पेटारा भरून जात आहे – या वाक्यात संयुक्त क्रियापद कोणते आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. एका धावण्याच्या स्पर्धेत प्रीतम च्या पुढे 6 स्पर्धक होते. रघु प्रीतम च्यामागे चौथा होता. रघु शेवटून 5 वा असेल तर स्पर्धेत एकूण किती स्पर्धक असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!