Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 176

1. शब्दकोश नुसार शब्दांचा क्रम लावल्यास कोणता शब्द शेवटून दुसरा असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. CAAB+CA= CA8C जर C= 5 तर B ची किंमत शोधा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. मुलांनो वर्गात गप्प बसा – या वाक्याचे विध्यर्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. स्वराज्य पक्ष कधी स्थापन झाला होता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवित असताना लेखकांना “लेखण्या मोडा बंदुका घ्या” हे आवाहन खालीलपैकी कोणी केले? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. … आणि त्याची बिन भाड्याच्या खोलीत रवानगी झाली – या वाक्यातील अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. सार्थक आणि ओमकार यांचे वय 11:13 प्रमाणात आहे. 5 वर्षापूर्वी हे प्रमाण 3:4 होते तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. अर्धा तासाच्या अंतराने एक गोळी घ्यायची आहे तर चार गोळ्या किती वेळात संपतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. तिथी / वार न ठरवता आलेल्या पाहुण्याला काय म्हणतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 12 ला एका संख्येने गुणण्या ऐवजी ती संख्या चुकीने 12 मध्ये मिळवली. यामुळे येणारे उत्तर हे मूळ उत्तराच्या 1/3 पट आले. तर ती संख्या कोणती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. अनिल ने 12000 रू बँकेत 8 वर्षांसाठी ठेवले तर बँकेने त्याला किती व्याजदर द्यावा म्हणजे त्याचे पैसे सरळ व्याजाने दुप्पट होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. राज्य सूचीतील विषयावर संसद कायदा करू शकते का? समर्पक पर्याय निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 2018 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ कोणत्या राज्यातील शहराचे नाव अटल नगर असे बदलण्यात आले? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. संधी मध्ये आ पुढे ई आल्यास …. तयार होतो. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. दोन तासात सेकंद काटा घड्याळाच्या किती फेऱ्या पूर्ण करेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!