Police Bharti Question Paper 179 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 03/06/2020 1. 21:49:::18: ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 45 29 36 52 2. रेबीज हा आजार खालील पैकी कोणत्या संस्थे ला बाधित करतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चेता संस्था रक्तभिसरण संस्था श्वसन संस्था पचन संस्था 3. एक रेल्वे 45 सेकंदात 300 मीटर लांबीचा बोगदा 72 किमी प्रति तास वेगाने पार करते तर रेल्वेची लांबी किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 600 मीटर 1200 मीटर 300 मीटर 900 मीटर 4. अमित सुमित ला म्हणाला – एका व्यक्तीच्या मुलाचा तू मुलगा आहे तर त्याच व्यक्तीच्या मुलीचा मी मुलगा आहे. तर सुमित चे वडील अमित चे कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काका आजोबा वडील मामा 5. 4000 रुपयांचे 9% दराने 2 महिन्यासाठी सरळ व्याज किती होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 90 रू 360 रू 180 रू 60 रू 6. 1331 घनसेमी घनफळ असणाऱ्या घनाची बाजू किती सेमी असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 21 10 11 17 7. वेलिंग्टन ही कोणत्या देशाची राजधानी आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पोलंड रशिया न्यूझीलंड झिंबॉम्बे 8. शब्द समुहाबद्दल एक शब्द निवडा – ज्याला सीमा नाही ते ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बेफाम सीमावाद बेसिम असीम 9. पहिले महायुध्द कोणत्या वर्षी संपले? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1945 1939 1922 1918 10. खालील पैकी कोणता शब्द विशेषण आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वेगवान वेग वेगाने गती 11. असत्य हा कोणता प्रकारचा समास आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वंद्व बहुव्रीही अव्ययीभव तत्पुरुष 12. जयप्रकाश नारायण यांना ….. ही उपाधी दिली आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोकनायक लोकमान्य अण्णा महामना 13. शब्दांचा योग्य क्रम निवडा – ….. ….. ….. घडले आणि तू मला आता सांगत आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इतके सगळे रामायण रामायण इतके सगळे सगळे रामायण इतके सगळे इतके रामायण 14. 8 च्या बेरीज व्यस्तला 4 च्या गुणाकार व्यस्त ने गुणले असता उत्तर काय येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] -2 -32 2 32 15. सर्व प्रोजेक्ट हे नोट्स आहे. सर्व नोट्स ह्या फाईल्स आहे. तर खालील पैकी काय चूक आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काही प्रोजेक्ट फाईल्स नाही काही फाईल्स नोट्स नाही काही नोट्स प्रोजेक्ट नाही सर्व चूक आहे Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक