Police Bharti Question Paper 181 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/06/2020 1. 57 ते 65 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 59 61 63 622. 12 पुस्तकात प्रत्येकी 12 प्रकरणे आहे. प्रत्येक प्रकरणात 6 प्रश्न आहे. एका पानावर एक प्रश्न लिहिला तर असे किती पाने लागतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 144 288 468 8643. 4 जानेवारी 2016 रोजी कोणता वार असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बुधवार सोमवार मंगळवार गुरुवार4. कवायती साठी 843 पोलिसांना चौरस आकारात उभे करायचे आहे तर किती पोलिसांना कवायत मध्ये भाग घेता येणार नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 2 5 85. दोन नळ टाकी अर्ध्या तासात भरतात. त्यातील एक नळ पूर्ण टाकी 50 मिनिटात भरत असेल तर दुसऱ्या नळाला पूर्ण टाकी स्वतंत्रपणे भरण्यास किती वेळ लागेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 55 मि 1 तास 15 मि 1 तास 25 मि 45 मि6. भारतात सामील होण्यास नकार देणाऱ्या प्रमुख संस्थानाची संख्या किती होती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 3 8 47. बाजीप्रभू प्रतिकार करता करता कोसळले – वाक्याचा प्रकार ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त नकारार्थी मिश्र केवल8. ? च्या जागी काय येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 11 9 89. मला सुपारी लागते – अलंकार ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्लेष उपमा अनुप्रास यमक10. आपत्काल या शब्दाची संधी सोडवा – [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आ + प्तकाल आपत् + काल आप + त्काल आपद् + काल11. 22 च्या 1/2 चे 150% म्हणजे किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 17.5 66 16.5 3312. खालील पैकी कोणते ठिकाण दिल्ली मध्ये नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजघाट मलबार हिल कुतुब मिनार राष्ट्रपती भवन13. अस्कॉर्बिक Acid हे कोणत्या जीवनसत्त्वाचे नाव आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सी डी ए बी14. मेजर जनरल हे पद कोणत्या सेवेतील आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व सेवेत हे पद आहे नौदल भूदल हवाई दल15. इकडे सगळे मटण संपून गेले आणि मग तो लिंबू घेऊन आला – या ठिकाणी कोणती म्हण वापरणे योग्य असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोगलगाय आणि पोटात पाय लग्नाला गेली आणि बारश्याला आली हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे सगळेच मुसळ केरात Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sagar Sir | SBfied.com 29/06/2020 at 5:11 pmFrom Test no 199 solution is provided. older test will be updated soon Reply
Give the explaination of maths sums of all mini exams
From Test no 199 solution is provided. older test will be updated soon
Test no. 181
Quetions no 6 samjla nahi sir