Police Bharti Question Paper 181

1. दोन नळ टाकी अर्ध्या तासात भरतात. त्यातील एक नळ पूर्ण टाकी 50 मिनिटात भरत असेल तर दुसऱ्या नळाला पूर्ण टाकी स्वतंत्रपणे भरण्यास किती वेळ लागेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. बाजीप्रभू प्रतिकार करता करता कोसळले – वाक्याचा प्रकार ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 4 जानेवारी 2016 रोजी कोणता वार असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 22 च्या 1/2 चे 150% म्हणजे किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 57 ते 65 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. आपत्काल या शब्दाची संधी सोडवा – [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. खालील पैकी कोणते ठिकाण दिल्ली मध्ये नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. अस्कॉर्बिक Acid  हे कोणत्या जीवनसत्त्वाचे नाव आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. ? च्या जागी काय येईल? free police bharti exam paper [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. भारतात सामील होण्यास नकार देणाऱ्या प्रमुख संस्थानाची संख्या किती होती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. 12 पुस्तकात प्रत्येकी 12 प्रकरणे आहे. प्रत्येक प्रकरणात 6 प्रश्न आहे. एका पानावर एक प्रश्न लिहिला तर असे किती पाने लागतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. मला सुपारी लागते – अलंकार ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. इकडे सगळे मटण संपून गेले आणि मग तो लिंबू घेऊन आला – या ठिकाणी कोणती म्हण वापरणे योग्य असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. मेजर जनरल हे पद कोणत्या सेवेतील आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. कवायती साठी 843 पोलिसांना चौरस आकारात उभे करायचे आहे तर किती पोलिसांना कवायत मध्ये भाग घेता येणार नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


2 thoughts on “Police Bharti Question Paper 181”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!