Police Bharti Question Paper 183 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 07/06/2020 1. भारतातील पहिली महानगर पालिका कोणती आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुंबई मद्रास पुणे नागोर2. पूजा उत्तरेकडे बघत उभी आहे. उजव्या हाताला 270° मध्ये वळल्यावर तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पश्चिम दक्षिण पूर्व उत्तर3. तू कितीही …. पण …. सारखा दिसणार नाही. कोणता एकच शब्द या वाक्यात बसेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रंग लूट नट बोल4. रहीम ईदच्या दिवशी आपल्या दिवसाच्या पगाराच्या 10% दान करायचे ठरवतो पण प्रत्यक्षात तो 100 रू. दान करतो जे आधीच्या रकमेपेक्षा 10 रू ने जास्त असतात. तर रहीम चा एका दिवसाचा पगार किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1000 900 1200 8005. कर्णाने इंद्राला कवचकुंडले दिले – या वाक्यातील कर्म ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इंद्र आणि कर्ण कर्ण आणि कवचकुंडले फक्त कवचकुंडले इंद्र आणि कवचकुंडले6. एका कुस्तीच्या वर्तुळकार आखड्याची त्रिज्या 5 एकक आहे. जर त्याभोवती 7 पदरी तारेचे कुंपण घालायचे असल्यास किती एकक तार लागेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 440 330 110 2207. जेनेटिक्स ह्या शास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुवंशिकता रेणूंचा अणुंचा सूक्ष्मजीव8. बलाचे एम के एस पद्धतीतील एकक …. आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डाइन ज्युल न्यूटन अर्ग9. नि: + रस = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नीरस निरस निरस्व निस्वर10. संख्यामालिका पूर्ण करा : 323, 257, 195, 145, 99, 65, ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 37 33 32 3511. नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोदावरी रावी गंगा सिंधू12. तीन संख्यांच्या सरासरी मध्ये किती मिळवावे म्हणजे सरासरी 3 ने वाढेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 9 6 313. शेत या शब्दापासून नाम तयार करा – [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शेतासाठी शेतकी शेतात शेतकरी14. शब्द : वक्ता :: स्वर : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कलाकार गायक शहनाई तबला15. एक चलाख दुकानदार घेतलेल्या भावात तांदूळ विकतो पण वजनामध्ये 1 किलो ऐवजी 800 ग्रॅम तांदूळ देतो तर त्याचा शेकडा नफा किती असला पाहिजे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25 33.33 20 15 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
please sir test ka soulction aur math soulctio