Police Bharti Question Paper 184 1. एक बिघडलेले घड्याळ 4.15 वाजल्याचे दाखवते तेव्हा 3.30 वाजलेले असतात. जर पियूष घड्याळ नुसार सकाळी 6 वाजता उठला असेल तर तो प्रत्यक्षात कधी उठलेला असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6.35 5.25 5.15 6.45 2. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान अंदाजे किती असते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6000°C 12000°C 10000°C 3000°C 3. अंगणात खूप …. पडलेली होती. वचनाचा विचार करून योग्य पर्याय निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फुल फूल फूले फुले 4. 7 प्रौढ आणि 8 मुले यांचे चित्रपटगृहाचे एकत्रित तिकीट 670 रुपये झाले जर प्रत्येक प्रौढ व्यक्तीचे तिकीट 50 रू असेल तर प्रत्येक मुलाचे तिकीट किती रू असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 40 30 70 60 5. काही रु 18% व्याजदराने 2 वर्षासाठी बँकेत ठेवले असता 5184 रू व्याज मिळते. तर बँकेत किती पैसे ठेवले असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15000 12400 14400 16400 6. एका गावातील 40% मतदारांनी मतदान केले नाही. झालेल्या मतदानापैकी 60% मत घेऊन एक उमेदवार विजयी झाला. जर एकूण मतदान 900 असेल तर पराभूत उमेदवाराला किती मते पडली असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 216 236 314 324 7. माझ्याकडे बॅग मध्ये x पेन होते मी अनाथ आश्रमात जाण्यापूर्वी बॅग मध्ये पुन्हा x पेन टाकले. तिथे गेल्यावर एकूण पेनांचे तीन समान भाग करून दोन भाग मुलांना वाटले आता माझ्याकडे 8 पेन शिल्लक आहे. तर ची किंमत किती असेल? [ https://onlinetest.sbfied.com ] 8 14 10 12 8. एका परीक्षेत पास होण्यासाठी 40% मार्क्स लागतात. प्रदीप ने 340 मार्क्स घेतले जे की पास होण्यासाठी लागणाऱ्या मार्क्स पेक्षा 20 ने जास्त होते. तर परीक्षा एकूण किती गुणांची असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 650 500 800 700 9. 2015 मध्ये नियोजन आयोगाची जागा …. ने घेतली आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निर्वाचन आयोग नीती आयोग कौशल्य आयोग विधी आयोग 10. महादेव – हा कोणत्या प्रकाराचा सामासिक शब्द आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही अलुक् तत्पुरुष कर्मधारय द्विगु 11. नामा नंतर येणाऱ्या विशेषणाला …. म्हणतात. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विधिविशेषण गुणविशेषण संख्यावाचक विशेषण अधिविशेषण 12. माझ्या कामात तू ….. करू नकोस. – योग्य वाक्यप्रचार निवडून वाक्य पूर्ण करा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हात ओला करणे टांग अडवणे हस्तक्षेप करणे हात धरणे 13. संघसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची हे संविधानाच्या ….. परिशिष्ट मध्ये आहे. 4 थ्या 5 व्या 8 व्या 7 व्या 14. ABHINANDAN शब्दातील परत येणाऱ्या स्वर आणि व्यंजन यांना सोडून राहिलेल्या अक्षरांना वर्ण मालिकेनुसार लावले असता सर्वात लहान अक्षराचा क्रमांक किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9 4 2 8 15. बिटकॉइन एक …… आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कॉम्प्युटरच्या भाषेचे एकक पैसे मागणारा व्हायरस आभासी चलन आवाजाची पातळी Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Shyam kanta yelure 09/06/2020 at 11:35 am Superb.. thanks you ..free dilya bddl …content chhan ahe …mi talathi sathi krt ahe pn.. practice sathi mi ethe krilch ..test … Reply
Superb.. thanks you ..free dilya bddl …content chhan ahe …mi talathi sathi krt ahe pn.. practice sathi mi ethe krilch ..test …
8