Police Bharti Question Paper 185 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/06/2020 1. जर 16#3 = 45; 29#4 = 112; 21#7 = 140; तर 13#7 = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 98 84 91 812. अमर आणि अकबर यांना झालेला 210000 रू चा नफा त्यांनी 3:4 प्रमाणात वाटून घेतला. आपल्या नफ्यापैकी दोघांनीही 10% रक्कम पी एम केअर फंड ला देण्याचे ठरवले. तर दोघे मिळून किती रक्कम देतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11000 31000 21000 170003. किती मूर्खपणा आहे हा ! या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हा मूर्खपणा करण्याची गरज काय? तुला हे मूर्खपणाचे लक्षण वाटत नाही का? मला हा शहाणपणा वाटत नाही. हा खूप मूर्खपणा आहे.4. विशाल च्या बहिणीची सासू माझी आई आहे. तर माझ्या आईचा नातू विशालचा कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मामा मुलगा भाचा पुतण्या5. गजानन – या शब्दातील आनन या शब्दाचा काय अर्थ होतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुख ईश्वर स्वामी हत्ती6. एक बैलगाडी 12 किमी अंतरापैकी अर्धे अंतर एक किमी प्रति तास या वेगाने तर उरलेले अंतर अर्धा किमी प्रति तास वेगाने जाते. तर ते अंतर कापण्यासाठी एकूण किती वेळ लागेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 तास 16 तास 18 तास 10 तास7. गृह या शब्दातील ‘ गृ ‘ ची संधी सोडवा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ग् + ह्व ग् + रू ग् + ऋ ग्र + उह8. संख्या मालिके पूर्ण करा : 43, 50, 55, 65, 76, 89, ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 123 98 106 1119. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण भाग घेत नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राज्यसभा सदस्य संसदेचे नामनिर्देशित सदस्य लोकसभा सदस्य विधानसभा सदस्य10. 9 सेमी बाजू आणि 15 सेमी कर्ण असणाऱ्या काटकोन त्रिकोणाची दुसऱ्या बाजूची लांबी किती सेमी असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14 10 13 1211. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विनायकराव पाटील डॉ जे पी नाईक कर्मवीर भाऊराव पाटील डॉ पंजाबराव देशमुख12. 17² + 12² = 7³ + ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 110 88 90 9913. त्या वारानंतर त्याचा सदरा आणखी लाललाल झाला. – या वाक्यातील लाललाल हा शब्द ….. आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंशाभ्यस्त अनुकरणवाचक यापैकी नाही पूर्णाभ्यस्त14. विदेश व्यापाराचा विचार करता व्यापार संतुलन म्हणजे काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निर्यातीपेक्षा जास्त आयात असणे आयाताइतकी निर्यात असणे निर्यातीइतकी परकीय गंगाजळ असणे आयातीपेक्षा जास्त निर्यात असणे15. खालीलपैकी अधातू खनिज कोणते आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चांदी सोने जस्त हिरा Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Nice Test
Tx