Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 187

1. एका संख्येत 9 हा अंक दोनदा आला आहे. ज्या मध्ये एका नऊ ची स्थानिक किंमत दुसऱ्या नऊ च्या स्थानिक किमतीच्या 100 पट आहे. तर ती संख्या कोणती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. एखाद्याचा तिरस्कार करण्यापेक्षा स्वतःचा विकास कसा होईल याचा विचार करायला हवा – या वाक्यात खालीलपैकी कोणता वाक्यप्रचार वापरता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 1) परवा 30 तारीख होती. 2) परवा माझा वाढदिवस होता. या दोन वाक्यावरून कोणता निष्कर्ष काढता येईल. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. रक्तगट : AB :: जीवनसत्व : ? कोणता पर्याय बसणार नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. कावीळ होऊ नये म्हणून कोणत्या विटामिन चे लसीकरण केले जाते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. 100 रुपयांची वस्तू 120 रुपयांना विकली असता जितका शेकडा नफा होतो तितकाच नफा दुसरी वस्तू 300 रू ला विकली असता होतो. तर दुसऱ्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? https://onlinetest.sbfied.com/practice-exam/

 
 
 
 

7. ज्या वाक्यात एकच उद्देश आणि विधेय असते त्या वाक्याला ….. म्हणतात. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. भित्र्या भागुबाई सारखा बघू नको ….. कर. – योग्य शब्द निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. लाल चटणी आणि अर्धी भाकरी हेच खायला होते. या वाक्यातील संख्यावाचक विशेषण निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. सोडवा :  Free Police Bharti Test [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. कोल इंडिया लिमिटेड ही कंपनी कशाशी संबंधित आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी एकूण सदस्यसंख्येच्या ….. टक्के खासदार निवडून येणे आवश्यक असते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. सोडवा : √0.09 + √0.01 = √? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. एक घड्याळ पहिल्या तासाला पाच मिनिटे मागे पडते तर दुसऱ्या तासाला तीन मिनिटे पुढे जाते. बारा वाजता हे घड्याळ सुरू केले असता चार वाजता ते कोणती वेळ दाखवेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. कोठारी आयोग कशाशी संबंधित होता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!