8. महेशने रेल्वेचे तिकीट बुक केले आहे. दक्षिणेकडे तोंड करून बसण्याची सोय असणाऱ्या डब्यात महेशच्या उजवीकडे फक्त एक सिट आहे. तर एकूण 5 सिट असणाऱ्या त्या रांगेत महेशचा समोर बसलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूला किती सिट असेल? जर दोन्ही रांगेत सारखे सीट असतील. [ https://onlinetest.sbfied.com ]