Police Bharti Question Paper 189

1. मोबाईल शॉप मध्ये 14 रुपयाला एक कनेक्टर मिळते पण त्याची खरेदी किंमत 12 रुपये आहे. तर एका कनेक्टर च्या विक्रीतून किती शेकडा नफा होत असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. ज्ञ हे संयुक्त व्यंजन किती व्यंजना च्या संयोगातून बनले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. जर एका सांकेतिक भाषेत BOOK हा शब्द 2∆∆% असा लिहिला आणि COOK हा शब्द 3∆∆% असा लिहिला तर 8∆∆% हा कोणता शब्द असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. न्यायालयीन संदर्भ लक्षात घेता म्हणजे PIL काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. साहिल ला 5 विषयात सरासरी 43.6 गुण मिळाले पण त्याच्या 8 विषयाच्या गुणांची सरासरी 54 आहे. तर उरलेल्या 3 विषयात त्याला एकूण किती गुण मिळाले असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. बालवयात सावरकरांमध्ये देशभक्तीची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या बलिदानामुळे झाले? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 9×4 = 79 ; 8×16 = 60 आणि 7×49 = 42 तर 12×9 = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. जा या धातूचे सामान्य भूतकाळात रूपांतर करताना ….. मध्ये रुपांतर होईल. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. एका दोन अंकी संख्येच्या अंकाची अदलाबदल केली असता मिळणारी संख्या 27 ने मोठी मिळते. तर मूळ संख्या 70 पेक्षा किती ने लहान असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. रामकृष्ण मिशन चे केंद्र बेलूर मठ कोणत्या राज्यात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एका काटकोन त्रिकोणात काटकोन सोडून दोन कोनांचे माप 13:5 प्रमाणात आहे. तर सर्वात लहान कोनाचे माप किती अंश असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. आकाशात विहार करणारे – या साठी कोणता शब्द अतिशय समर्पक आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. अवकाशात ….. दिशेला सप्तर्षी हा तारकासमूह बघायला मिळतो. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. ज्या शब्दांवर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होत नाही त्यांना …. शब्द म्हणतात. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. मालिका पूर्ण करा – 64, 16, 48, 12, 36, 9, ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!