Police Bharti Question Paper 189 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 13/06/2020 14/06/2020 1. एका काटकोन त्रिकोणात काटकोन सोडून दोन कोनांचे माप 13:5 प्रमाणात आहे. तर सर्वात लहान कोनाचे माप किती अंश असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 35 45 65 25 2. जर एका सांकेतिक भाषेत BOOK हा शब्द 2∆∆% असा लिहिला आणि COOK हा शब्द 3∆∆% असा लिहिला तर 8∆∆% हा कोणता शब्द असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] POOK HOOK GOOK TOOK 3. ज्या शब्दांवर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होत नाही त्यांना …. शब्द म्हणतात. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सव्यय विकारी मुळ शब्दे अविकारी 4. 9×4 = 79 ; 8×16 = 60 आणि 7×49 = 42 तर 12×9 = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 68 141 98 121 5. साहिल ला 5 विषयात सरासरी 43.6 गुण मिळाले पण त्याच्या 8 विषयाच्या गुणांची सरासरी 54 आहे. तर उरलेल्या 3 विषयात त्याला एकूण किती गुण मिळाले असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 226 214 168 114 6. न्यायालयीन संदर्भ लक्षात घेता म्हणजे PIL काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] न्यायधिश निवडीची पद्धत न्यायालयीन पुनर्विलोकन न्यायालयाचे अधिकार क्षेत्र जनहित याचिका 7. रामकृष्ण मिशन चे केंद्र बेलूर मठ कोणत्या राज्यात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजस्थान बिहार प बंगाल उत्तरप्रदेश 8. बालवयात सावरकरांमध्ये देशभक्तीची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या बलिदानामुळे झाले? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] झाशीची राणी मंगल पांडे तात्या टोपे दामोदर चाफेकर 9. मोबाईल शॉप मध्ये 14 रुपयाला एक कनेक्टर मिळते पण त्याची खरेदी किंमत 12 रुपये आहे. तर एका कनेक्टर च्या विक्रीतून किती शेकडा नफा होत असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16.66 13.66 15 20 10. एका दोन अंकी संख्येच्या अंकाची अदलाबदल केली असता मिळणारी संख्या 27 ने मोठी मिळते. तर मूळ संख्या 70 पेक्षा किती ने लहान असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 1 4 2 11. अवकाशात ….. दिशेला सप्तर्षी हा तारकासमूह बघायला मिळतो. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण 12. जा या धातूचे सामान्य भूतकाळात रूपांतर करताना ….. मध्ये रुपांतर होईल. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जाणे जातो गेला जाऊन 13. आकाशात विहार करणारे – या साठी कोणता शब्द अतिशय समर्पक आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विमान खग पुष्पक उभयचर 14. मालिका पूर्ण करा – 64, 16, 48, 12, 36, 9, ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 27 21 24 18 15. ज्ञ हे संयुक्त व्यंजन किती व्यंजना च्या संयोगातून बनले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 4 3 2 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक