Police Bharti Question Paper 193

1. 12, 18, 17, 23, 21, 27, 24, 30, ?, ?  [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. चीन : युआन :: सिंगापूर : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचनी रूप बदलणार नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. अंदाजे किंमत शोधा – 18 × ( 0.25 + 0.11 + 0.63 ) [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. सस्तन प्राण्यांतील क्लोनिंग यशस्वी करत निर्माण झालेल्या मेंढी चे नाव …. होते [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. एक दूधवाला 18 लिटर दूध वाटप करण्यापूर्वी घरी त्यात 2 लिटर पाणी टाकतो. परंतु त्याचा मुलाला हे माहीत नसल्यामुळे तो पुन्हा त्यात 2 लिटर पाणी टाकतो. तर वाटप करण्याआधी त्या कॅन मध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण काय असेल? [ https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. पाऊस थांबला परंतु लाईट आली नाही. – हे कोणते वाक्य आहे

 
 
 
 

8. आजीसाठी नवा चष्मा बनव – या वाक्यात साठी हा शब्द काढून त्या ऐवजी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय वापरता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. 12 वाजून 15 मिनिटे असा वेळ दाखवत असताना भिंतीवरील घड्याळाच्या तास काटा उत्तर दिशा दाखवतो. तर बरोबर 12 वाजता मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. इतिहास संशोधन संबंधी काम करणारी शारदाश्रम ही संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एका प्रेस मध्ये 20 प्रिंटर 40 दिवसात एक कादंबरी छापून पूर्ण करतात. जर ही कादंबरी 32 दिवसात छापून पूर्ण करायची असेल तर पूर्वीच्या प्रिंटर पेक्षा किती टक्के जास्त प्रिंटर वापरावे लागेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. राष्ट्रपती राजवटीमध्ये खालील पैकी कोणाचे अधिकार अबाधित राहतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. ट्रॅक चे काम चालू असल्यामुळे रेल्वे 20 मीटर प्रति सेकंद या वेगाने 1 किमी अंतराचा प्लॅटफॉर्म 80 सेकंदात पार करते. तर त्या रेल्वेची लांबी किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. त्रिमंत्री योजना कोणत्या वर्षी जाहीर झाली होती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. सामान्य सर्वनाम असणारे वाक्य ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!