Police Bharti Question Paper 193 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 18/06/2020 1. एक दूधवाला 18 लिटर दूध वाटप करण्यापूर्वी घरी त्यात 2 लिटर पाणी टाकतो. परंतु त्याचा मुलाला हे माहीत नसल्यामुळे तो पुन्हा त्यात 2 लिटर पाणी टाकतो. तर वाटप करण्याआधी त्या कॅन मध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण काय असेल? [ https://onlinetest.sbfied.com ] 4:22 2:9 11:2 9:2 2. अंदाजे किंमत शोधा – 18 × ( 0.25 + 0.11 + 0.63 ) [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 17 18 36 9 3. सामान्य सर्वनाम असणारे वाक्य ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हे माझे अकाउंट आहे काय आहे त्या बाटलीत? मी स्वतः तुला आठवण दिली होती कोणीही या वस्तू ला हात लावू नये 4. 12 वाजून 15 मिनिटे असा वेळ दाखवत असताना भिंतीवरील घड्याळाच्या तास काटा उत्तर दिशा दाखवतो. तर बरोबर 12 वाजता मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पश्चिम पूर्व उत्तर दक्षिण 5. इतिहास संशोधन संबंधी काम करणारी शारदाश्रम ही संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अहमदनगर यवतमाळ नागपूर पुणे 6. त्रिमंत्री योजना कोणत्या वर्षी जाहीर झाली होती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1942 1939 1946 1935 7. पाऊस थांबला परंतु लाईट आली नाही. – हे कोणते वाक्य आहे केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य नकारार्थी वाक्य 8. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचनी रूप बदलणार नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुस्तक हार पान फुल 9. ट्रॅक चे काम चालू असल्यामुळे रेल्वे 20 मीटर प्रति सेकंद या वेगाने 1 किमी अंतराचा प्लॅटफॉर्म 80 सेकंदात पार करते. तर त्या रेल्वेची लांबी किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 600 किमी 0.6 किमी 60 मीटर 0.6 मीटर 10. चीन : युआन :: सिंगापूर : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रॅड रुबल येन डॉलर 11. सस्तन प्राण्यांतील क्लोनिंग यशस्वी करत निर्माण झालेल्या मेंढी चे नाव …. होते [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्टफी चार्ली लिली डॉली 12. एका प्रेस मध्ये 20 प्रिंटर 40 दिवसात एक कादंबरी छापून पूर्ण करतात. जर ही कादंबरी 32 दिवसात छापून पूर्ण करायची असेल तर पूर्वीच्या प्रिंटर पेक्षा किती टक्के जास्त प्रिंटर वापरावे लागेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 15 20 25 13. आजीसाठी नवा चष्मा बनव – या वाक्यात साठी हा शब्द काढून त्या ऐवजी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय वापरता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सप्तमी पंचमी चतुर्थी तृतीया 14. 12, 18, 17, 23, 21, 27, 24, 30, ?, ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 26 आणि 20 26 आणि 32 21 आणि 27 23 आणि 29 15. राष्ट्रपती राजवटीमध्ये खालील पैकी कोणाचे अधिकार अबाधित राहतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोणाचेही नाही मुख्यमंत्री उच्च न्यायालय मंत्रिमंडळ Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक