Police Bharti Question Paper 194 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 19/06/2020 1. जसा विमानाचा जथा असतो तसेच केसांची ….. असते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] झुबका बट गाथण पुंजका2. खालीलपैकी असा शब्द निवडा ज्यामध्ये सामान्यरूप करताना बदल होतो [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शेतकरी भटजी ऋषी आजोबा3. कोणत्या अलंकारामध्ये उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर विशिष्ट ठिकाणी करून नाद निर्माण केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रूपक अनुप्रास अतिशयोक्ती यमक4. पूर्वेकडे बघत उभा असणारा उमेश उजव्या हाताला किती अंशामध्ये वळला असेल म्हणजे त्याचे तोंड नैऋत्य दिशेला होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 135° 90° 225° 180°5. एक काम प्रभात 45 दिवसात करतो तर सूरज तेच काम 30 दिवसात करतो जर दोघांनी दिवसाआड काम केले तर काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 36 18 12 246. घाबरलेला महेश पटापट चालत होता – प्रयोग ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे प्रयोग कर्मणी प्रयोग अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी7. डॉक्टर आंबेडकर यांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वराज्य पक्ष फॉरवर्ड ब्लॉक मूकनायक स्वतंत्र मजूर पक्ष8. भारताची राजधानी ते महाराष्ट्राची राजधानी यांना जोडणारा महामार्ग कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] NH 48 NH 66 NH 46 NH 659. 11 फेब्रुवारी सोमवारपासून प्रत्येक सोमवारी तारखेच्या अंकाइतके तोळे सोने खरेदी केल्यास महिन्याअंती किती तोळे सोने जमा होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 52 53 51 5410. पुढे येणाऱ्या पदामध्ये होणारा बदल लक्षात घेऊन ? जागी काय येईल ते शोधा – 9754, 8845, 7954, 6045, 5154, ???? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5445 4245 4254 434511. 2550 रू मध्ये 500 रू 200 रू आणि 50 रू यांच्या नोटा अनुक्रमे किती असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 6 आणि 5 3 4 आणि 5 6 4 आणि 5 4 4 आणि 312. वातावरणाचा सर्वात खालील थर काय नावाने ओळखला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्थितांबर तपांबर दलांबर ओझोन थर13. जर a = 6 b = 8 आणि c = (a+b)² तर a+b+c = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 118 210 218 11414. 2200 रुपये हे 1/7 : 2 : 1 या प्रमाणात वाटायचे असल्यास सर्वात कमी हिस्सा किती रुपयांचा असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1000 1400 100 110015. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अहमदनगर परभणी नागपूर अमरावती Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Nice